माडखोल धवडकी येथे ‘एक गाव एक संघ’ क्रिकेट स्पर्धा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : केसरी धनगर समाज यांच्यावतीने शनिवार, ७ व ८ मार्च रोजी माडखोल धवडकी चिले मैदान येथे ‘एक गाव एक संघ’ मर्यादित भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण चषक-२०२६ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत १६ संघांना प्रवेश…








