खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत दशावतार नाट्य महोत्सवाचा शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गोट्या सावंत व समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित भव्य दशावतार नाट्य महोत्सवाचा रविवारी कणकवली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उत्साहात शुभारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे…








