Konkan News

Konkan News

स्वर्गीय संजय नाईक यांचा जन्मदिवस विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमानी साजरा

संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान पेंडूर चे आयोजन चौके (प्रतिनिधी) : वराडकर हायस्कुल कट्टाचे माजी मुख्याध्यापक, ग्रामपंचायत खरारे पेंडूरचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते दिवंगत कै. संजय नाईक यांचा 8 मार्च हा जन्मदिवस पेंडूर, तळीवाडी येथे विविध समाजिक, शैक्षणिक उपक्रमानी साजरा…

सावंतवाडी सभापतीपदी सुस्मिता जाधव तर उपसभापतीपदी गौरव मुळीक बिनविरोध

महायुतीकडून जल्लोष : अभिनंदनाचा वर्षाव सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी पंचायत समिती सभापती निवड आज येथील पंचायत समिती सभागृहात पार पडली. सभापतीपदी शिवसेनेच्या सुस्मिता जाधव व उपसभापती पदी भाजपचे गौरव मुळीक यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा…

खासदार नारायण राणे यांनी केले राजेंद्र प्रभुदेसाई यांचे अभिनंदन !

मसुरे (प्रतिनिधी) : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांची कणकवली येथील ॐ गणेश या निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा मजूर फेडरेशन संस्था अध्यक्ष श्री. राजेंद्र प्रभुदेसाई यांनी भेट घेतली व आशीर्वाद घेतले. संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र प्रभुदेसाई यांचे यावेळी…

पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; कणकवलीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक

कणकवली (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत फेसबुकवर अपशब्दात पोस्ट केल्याप्रकरणी कणकवलीतील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांनी सोमवारी कणकवली पोलीस ठाणे गाठले. अभी आचरेकर नावाच्या व्यक्तीने आपल्या…

वेंगुर्ले पं. स. सभापती पदी शंकर घारे व उपसभापती पदी सचिन देसाई

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापती पदी महायुती तर्फे शंकर घारे व उपसभापती पदावर सचिन देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. वेंगुर्ले भाजपा कार्यालयात महायुतीच्या सभेत ही नावे जाहीर करण्यात आली. यांचा कार्यकाल असणार एक वर्षाचा. भाजप तालुका…

सरकार जिल्ह्यातील बागायतदारांच्या पाठीशी : अबिद नाईक

कणकवली (प्रतिनिधी) : यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्यासह काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाच्या प्राथमिक अहवालानुसार सुमारे 85 ते 90% नुकसान झालेले आहे. शासन सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे नुकसान मान्य करत असून या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत शासन कटिबद्ध आहे. बागायतदारांच्या मागण्या संदर्भात…

वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची बाजी; स्वरांजली दळवी जिल्ह्यात प्रथम

फोंडाघाट (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट येथील इयत्ता ११ वी (विज्ञान) शाखेची विद्यार्थिनी स्वरांजली किशोर दळवी हिने आपल्या लक्षवेधी वक्तृत्वानेजिल्हा स्तरावर प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. माध्यमिक विद्यालय बिडवाडी (ता. कणकवली) येथे आयोजित करण्यात आलेल्या…

स्व. संजय नाईक जयंती दिनानिमित्त ५ किमी स्मृती दौड उत्साहात संपन्न

“ब्युटीज ऑन व्हिल्स” व संजय नाईक स्मृती प्रतिष्ठानचे आयोजन चौके (प्रतिनिधी) : ८ मार्च २०२६ रोजी स्वर्गीय संजय नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली ५ किमी स्मृती दौड उत्साहात पार पडली. स्व. संजय नाईक स्मृतीस्थळ पेंडूर ते ग्रामीण रुग्णालय कट्टा…

कुडाळमध्ये सभापतीपदी मिलिंद नाईक तर उपसभापतीपदी सिताराम तेली यांची वर्णी निश्चित

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ पंचायत समितीच्या सत्तेच्या समीकरणावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, येथे महायुतीचा झेंडा फडकला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या प्रक्रियेत सभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक आणि उपसभापतीपदासाठी भाजपचे सिताराम तेली यांची नावे निश्चित झाली असून, थोड्याच वेळात त्यांचे…

धक्कादायक | कोळंब येथे संदीप शेलटकर यांच्यावर गोळीबार

सुदैवाने शेलटकर बचावले : हल्लेखोर पसार : पोलिसांकडून शोध सुरु मालवण (प्रतिनिधी) : कोळंब खालची वाडी येथील गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्या दिशेने रविवारी रात्री गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळी त्यांच्या डोक्याच्या बाजूने गेली. घराच्या परिसरात…