राज्यस्तरीय “दिपस्तंभ२०२५” पुरस्कार कॅथॉलिक पतसंस्थेला प्रदान

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजीत राज्यस्तरीय “दिपस्तंभ२०२५” या पुरस्कराचा मान कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेला मिळाला आहे. संपुर्ण कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्हातील हा मान मिळवणारी ही एकमेव संस्था आहे. महाराष्ट्र राज्यातील…








