कणकवलीत उद्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा रणसंग्राम.!

घोणसरी, दारिस्ते आणि तळेरेत होणार मतदान कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी होणारी पोटनिवडणूक उद्या, २८ एप्रिल २०२६ रोजी पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, ३१ जानेवारी २०२६ पर्यंत विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक…








