Konkan News

Konkan News

खारेपाटण एस टी बसस्थानक येथे एस टी सवलत NCMC कार्ड कॅम्प संपन्न

खारेपाटण (संतोष पाटणकर) : महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ पुरस्कृत व ग्रामपंचायत खारेपाटण यांच्या सौजन्याने खारेपाटण एस टी बस स्थानक येथे आज शनिवार दि.२५ रोजी प्रवाशांना एस टी सवलत पास व नवीन NCMC कार्ड काढून देण्याचा विशेष कॅम्प खारेपाटण जि.प.सदस्य…

खारेपाटण प्रा.आ.केंद्रात जागतिक हिवताप दीनानिमित्त कार्यक्रम संपन्न

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण प्रा.आ.केंद्र येथे आज शनिवार दि.25 एप्रिल 2026 रोजी जागतिक हिवताप (मलेरिया )दीन कर्मचारी व रुग्ण तसेच नागरिक यांच्या उपस्थित त्यांना मार्गदर्शन करून साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम यांच्या…

ओसरगाव टोल नाका रद्द करण्याची मागणी !

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ! कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव येथे प्रस्तावित टोल नाका जिल्ह्याच्या मध्यभागी ठेवण्यात येत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांवर अन्यायकारक आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा टोल नाका तात्काळ रद्द करून जिल्ह्याच्या सीमेवर स्थलांतरित करण्यात…

१ मे रोजी सुरू होणाऱ्या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे

निलेश राणे यांचे आवाहन कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी १ मे पासून सुरू होणाऱ्या जनगणनेच्या प्रक्रियेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले आहे. देशाच्या विकासाच्या दृष्टीने ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची…

वादळी वाऱ्यामुळे सावंतवाडीत झालेल्या नुकसानीची पालकमंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी

जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यात फार मोठे नुकसान झाले असून जिल्हाधिकारी व प्रशासनाशी बोलून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळवून देता येईल ते बघू. शासनाच्या निकषा नुसार तसेच चौकटी बाहेर जाऊन देखील लोकांना आधार…

कणकवली तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

उद्योजक पुरस्कार संदीप चौकेकर यांना तर ज्येष्ठ पत्रकार संजय माळवदे , उत्कृष्ट पत्रकार चंद्रशेखर देसाई , ग्रामीण पत्रकार संतोष पाटणकर यांना पुरस्कार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार संघाचे सन 2025 – 26 चे पुरस्कार शनिवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये…

खा. नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट

जिल्हा बँकेच्या मजबूत आर्थिक स्थितीबाबत अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे केले कौतुक व अभिनंदन सिंधूनगरी (प्रतिनिधी) : माजी केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी…

चला कुडाळ घडवूया पर्व तिसरे..

कुडाळ (प्रतिनिधी) : चला कुडाळ घडवूया पर्व तिसरे मद्धे आकाश दर्शन व खगोल शास्त्र करियर संधी हा कार्यक्रम शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:30 वाजता बॅरिस्टर नाथ पै विद्यालय कुडाळ येथे नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला…

पालकमंत्री नितेश राणे शनिवार २५ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २५ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, सावंतवाडी शहर येथे…

कणकवलीत ज्येष्ठाची आत्महत्या

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सिद्धार्थनगर येथील राजेश दत्ताराम कांबळे (५५) यांनी येथीलच विश्वास कांबळे यांच्या राहत्या घराच्या खोलीतील खिडकीच्या ग्रीलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. राजेश…