खारेपाटण चेक पोस्ट येथे गोवंश तस्करी पथक कार्यरत

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीने गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी तसेच अवैध कत्तल व कत्तल कारखान्यावर कठोर करवाई करण्याचे आदेश शासन परिपत्रकाद्वारे जाहीर केल्यानंतर तातडीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण चेक पोस्ट येथे शासनाच्या वतीने गोवंश तस्करी रोखण्याबाबत पथक…








