Category बातम्या

वैभववाडी रेल्वे स्टेशन रस्ता काँक्रिटीकरणास सुरुवात; पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर कामाला गती

पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या पाठपुराव्याला यश; भाजप पदाधिकारी यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता अनेक वर्षांपासून पासून खराब अवस्थेत होता. त्यामुळे नागरिक, प्रवासी तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या…

” उत्तम मंत्री “.. चक्क संजय राऊतांकडून नितेश राणेंची स्तुती

मत्स्यविभागाच्या कामाचे संजय राऊत यांच्याकडून कौतुक नितेश राणेंच्या बरनॉल टिकेनंतर राऊतांच्या कौतुकाने राजकीय वर्तुळात खळबळ सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपा चे नेते मंत्री नितेश राणे यांच्यातील विळ्याभोपळ्याचे सख्य सर्वश्रुत आहे. पण आज खा. संजय राऊत…

चार मद्यपी वाहनचालकांवर ४० हजाराची दंडात्मक कारवाई

मद्यपी वाहन चालकांमुळे महामार्गावर अपघात चालकांनी वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे कणकवली (प्रतिनिधी) : महामार्गावर अनेकवेळा होणाऱ्या अपघातांमध्ये चालकाने मद्यसेवन केल्याने अपघात घडल्याचे समोर आले आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांना दिलेल्या आदेशानंतर महामार्ग पोलिसांनी मद्यसेवन केलेल्या चार वाहन चालकांवर…

कुणकेश्वर-कोल्हापूर एसटी बसफेरी सुरू व्हावी !

देवगड (प्रतिनिधी) : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र कुणकेश्वर येथून कुणकेश्वर ते कोल्हापूर अशी थेट एसटी बसफेरी सुरू करण्यात यावी, अशी मागणी कुणकेश्वर ग्रामपंचायतीचे प्रशासक महेश ताम्हणकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.…

जनगणना २०२७ टप्पा एक : सिंधुदुर्ग जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी

घरगणना १०० टक्के पूर्ण करणारा राज्यातील पहिला जिल्हा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रभावी नियोजनाला यश अवघ्या २० दिवसांत १,४५१ घरयादी गटांची गणना पूर्ण सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत महाराष्ट्रात प्रथम…

नरडवे रस्त्यालगत असलेल्या स्टॉलधारकांनी नगराध्यक्षांसमोर मांडली व्यथा

आमचे स्टॉल हटवल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ ! कारवाई प्रशासकीय मात्र, तोडगा काढू नगराध्यक्ष संदेश पारकर कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. त्यामुळे कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील अनाधिकृत पार्किंग केलेली वाहने, काही स्टॉल, फळे, भाजी, फुले…

माहिती अधिकार कायद्याचा दणका!

माहिती न दिल्याने पंचायत समितीच्या अधिकाऱ्यावर 25 हजारांचा दंड वैभववाडी (प्रतिनिधी) : माहिती अधिकार कायद्यानुसार नागरिकांनी मागविलेली माहिती वेळेत आणि नियमानुसार उपलब्ध करून न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते, याचे ठळक उदाहरण वैभववाडी तालुक्यात समोर आले आहे. राज्य…

कासार्डे ग्रामपंचायत चा वृक्षारोपणातून पर्यावरण समृद्धीचा संदेश

उद्योजक भाई पाताडेंकडून 1 हजार वृक्षभेट कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कासार्डे ग्रामपंचायत ने 1 हजार वृक्षारोपण करत पर्यावरण समृद्धीचा आदर्श घालून दिला. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर तसेच गावात 1 हजार वृक्षारोपण करण्यात आले.…

“तुमची ओळख, आमची सेवा” – कणकवलीत दस्तऐवज व कायदेशीर सेवांसाठी ‘पेपर वर्क’ कार्यालय

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथे “तुमची ओळख, आमची सेवा” या उपक्रमांतर्गत नागरिकांना विविध दस्तऐवज व कायदेशीर सेवांची दर्जेदार आणि वेळेवर सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. जयप्रकाश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या पेपरवर्क मध्ये बिनशेती एन.ए. प्लॉटिंग, खरेदीखत, सातबारा,…

कणकवलीत मुख्य चौक ते टॉकीज आचरा रस्ता वाहतुकीस बंद

नगराध्यक्षांचं सहकार्याचं आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पटवर्धन चौक ते टॉकीज पर्यंत पडलेले खड्डे यामुळे वाहनचालकांच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे पडलेल्या खड्डयांवर कॉक्रिटीकरण करण्यात आलेले आहे. यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येणार आहे .या रस्त्यावरून वाहतूक करण्याचा कोणीही प्रयत्न…