Category बातम्या

नांदगाव ओटव फाटा अपघात ठरला जीवघेणा; पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचीही झुंज अपयशी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा येथे शनिवार, ९ मे रोजी सकाळी झालेल्या कार अपघातातील जखमी चालक सचिन भास्कर सावंत (५०, रा. विक्रोळी, मूळ रा. हिर्लोक) यांचेही कुडाळ येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. या भीषण अपघातात…

देवगड समुद्रकिनारी दुर्दैवी घटना; चैतन्यचा मृतदेह अखेर सापडला

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील तारामुंबरी-बागवाडी समुद्रात पोहताना बेपत्ता झालेल्या चैतन्य राजाराम गुरव या युवकाचा मृतदेह तब्बल २४ तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर आज सायंकाळी मिठमुंबरी बौद्धवाडी येथील कांदळवन क्षेत्रात आढळून आला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण देवगड परिसरात आणि त्याच्या मित्रपरिवारात प्रचंड…

समुद्रात बुडालेला राजन सारंग यांचा मृतदेह आज तिसऱ्या दिवशी वायंगणी समुद्र किनारी आढळला

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : रविवार २४ मे रोजी पहाटे शिरोडा केरवाडी समुद्रात वादळीवाऱ्या पावसामुळे मासेमारी करण्यासाठी गेलेली मासेमारी बोट समुद्राच्या मोठ्या लाटांच्या तडाख्यात बुडाली. यात केरवाडी येथील राजन राघोबा सारंग (वय ४५) हे पाण्यात बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह आज तिसऱ्या…

कणकवली उड्डाणपुलाखालची अतिक्रमणग्रस्त जागा होणार ‘स्मार्ट स्पेस’

कणकवलीत ४० कोटींचा महत्त्वाकांक्षी आराखडा उद्यान, वाचनालय, साहित्यिक कट्टा, रंगमंच, योगा केंद्र ते कोकण संस्कृती दर्शनपर्यंत विविध सुविधा उभारल्या जाणार पहिल्या टप्प्यात १.२१ कोटींच्या कामांना लवकरच प्रारंभ कणकवली (प्रतिनिधी) : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली आणि अनेक वर्षांपासून अतिक्रमण, भंगार वाहने,…

गोवा मांद्रे मारहाण प्रकरणाचे सीमेवर पडसाद

अर्धा तास वाहतूक रोखली | पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर महामार्ग सुरळीत सावंतवाडी (प्रतिनिधी) : गोवा मांद्रे येथे काल रात्री तळवडे येथील नागरिकांनी मारहाण केल्याच्या पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्गच्या सीमेवर महाराष्ट्र व गोवा बॉर्डरवर चक्काजाम करण्यात आले. युवा सैनिकांनी दोन्ही बाजूंचा महामार्ग तब्बल अर्धा…

देवगड किनारपट्टीवर युद्धपातळीवरील शोधमोहीम

ड्रोन कॅमेरे, प्रशासन आणि मच्छीमारांचे संयुक्त प्रयत्न | बेपत्ता तरुणाचा शोध अद्याप सुरूच देवगड (प्रतिनिधी) : मिठमुंबरी-बागवाडी समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या पाच मित्रांपैकी चार तरुण समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते तिघांना वाचविण्यात यश आले मात्र एका तरुणाचा समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी…

परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना न्याय देणार – मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणेंची गव्हरमेन्ट नर्सेस फेडरशेन पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची महाराष्ट्र गव्हरमेन्ट नर्सेस फेडरेशन च्या पदाधिकाऱ्यांकडून कणकवली येथे सदिच्छा भेट घेण्यात आली. पालकमंत्री…

रायगडच्या आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात

आठ जणांचा जागेवरच मृत्यू पोलादपूर (ब्युरो न्यूज) : रायगडच्या आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या घाटात एक स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत आठ जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये मृत झालेल्या आठ…

पावशीत मासे वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात

कुडाळ ( प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी येथील श्री मार्कंडेय मंदिरासमोर गोव्याहून रत्नागिरीच्या दिशेने मासे वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोने महामार्गालगतच्या संरक्षक लोखंडी रेलिंगला धडक देत रेलिंग तोडले. सुदैवाने यात कोणालाही…

१२ लाखांचे अवैध खैर लाकूड जप्त ; सावंतवाडी वनविभागाची कारवाई

टेम्पोसह लाकूड टाकून चालक पसार; टेम्पो वजराठ मधील गवस नामक व्यक्तीच्या मालकीचा सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील वनविभागाच्या पथकाने थरारक पाठलाग करून खैर लाकडाची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे १२ ते १४ लाख रुपये किमतीचा २९…