Category बातम्या

इबोलाग्रस्त संशयित रुग्ण बंगळूर मध्ये क्वारंटाईन

कणकवली (प्रतिनिधी) : जगभरात पुन्हा एकदा नव्या विषाणूने चिंता वाढवली असून काँगो आणि युगांडा येथे इबोला विषाणूचा उद्रेक झाल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. इबोला हा अत्यंत संसर्गजन्य रोग असून संक्रमित व्यक्तीच्या रक्त, उलटी तसेच शारीरिक द्रवांद्वारे हा विषाणू पसरत…

कणकवली रेल्वे स्थानकात सरकता जिना लवकरच सुरू होणार तर नव्या शेडला मंजुरी

मंत्री नितेश राणे यांच्या केंद्रीय रेल्वे मंत्रालय येथील पाठपुराव्याला यश प्रवाशांसाठी दोन महत्त्वाच्या सुविधांचा मार्ग मोकळा ; कोकण रेल्वेकडून तातडीने कार्यवाही सुरू कणकवली (प्रतिनिधी) : मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे…

मुंबईचे नवनियुक्त उपमहापौर संजय घाडी यांचा पडेल येथे नागरी सत्कार “कौशल्य विकास’ वर्गांना दिली भेट”

देवगड (प्रतिनिधी) : आपल्या पडेल गावचे सुपुत्र आणि मुंबई शहराचे नवनियुक्त उपमहापौर श्री. संजय घाडी यांचा स्थानिक शाळेत ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत उत्साहात सत्कार करण्यात आला. मुंबईच्या उपमहापौरपदी निवड झाल्याबद्दल संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून, या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांना भावी…

बांधकाम सभापती रणजीत तावडे यांच्या चारचाकीची तोडफोड

वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती रणजीत तावडे यांच्या व्हॅगनार कंपनीच्या चारचाकी गाडीची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून, याप्रकरणी तावडे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे वैभववाडी शहरात…

अनधिकृत धंद्यांना पोलीसांचं संरक्षण ?

आ. निलेश राणेंनी केलं थेट पोलीस अधिक्षकांना टार्गेट पत्रकार परिषदेत कोणते पुरावे करतील सादर ? सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अनधिकृत धंदे आणि त्यांना मिळणाऱ्या पोलीस संरक्षणावरून शिवसेना आमदार निलेश राणे यांनी थेट सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. दहीकर यांच्यावर आरोप…

कणकवली सेतू सुविधा केंद्रात नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीवरून मा.आ. वैभव नाईक आक्रमक

गुजरात इन्फोटेक लि. कंपनीचे व्यवस्थापक श्री. पावसकर यांना वैभव नाईक यांनी विचारला जाब वैभव नाईक यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे नागरिकांची कामे झाली पूर्ण कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तहसील कार्यालयात गुजरात इन्फोटेक लि. कंपनीमार्फत सेतू सुविधा केंद्र चालविले जात आहे. कंपनीने नागरिकांची…

खारेपाटण येथे जल पर्यटनाच्या माध्यमातून विकास होणार

पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचा पुढाकार खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण या गावातील बारमाही वाहणाऱ्या शुक नदीवर प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत जल पर्यटनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पुढाकाराने या भागाचा…

कणकवली येथील बांबू लागवड कार्यशाळेस उस्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) आणि बांबू सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र चाप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बांबू लागवड या विषयावरील एक दिवसाची कार्यशाळा अतिशय उत्साहामध्ये पार पडली. सदर कार्यशाळा दिनांक २३ मे २०२६ रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच…

‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’

कोकण रेल्वे शिल्पकारांच्या नावाने सावंतवाडी रेल्वे स्थानकाची नवीन ओळख मुंबई (प्रतिनिधी) : सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते…

जुन्या लाकडी बोटी होणार इलेक्ट्रिक; मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी शासनाचा मोठा निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरणपूरक जलवाहतुकीला चालना; बोट मालकांना अर्थसहाय्याची प्रक्रिया सुरू मुंबई (प्रतिनिधी) : वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक जलवाहतुकीला चालना देण्यासाठी जुन्या लाकडी बोटींचे टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बोटींमध्ये रूपांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस…