Category शैक्षणिक

कनेडी हायस्कूल मध्ये १० जून रोजी विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय विज्ञान संवादक केंद्र (National Centre for Science Communicators – NCSC), मुंबई यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी “करिअर गाईडन्स प्रोग्राम – Explore. Discover Achieve” या विशेष करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवारी १० जून २०२६…

निकाल रखडल्याने पालक संतप्त.!

पाच विद्यार्थ्यांनी घेतले शाळा सोडल्याचे दाखले.! विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ केल्याचा आरोप.! बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलविरोधात कायदेशीर लढ्याचा इशारा.! कणकवली (प्रतिनिधी): बारावी परीक्षेतील कथित गैरप्रकार, निकालातील विलंब आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने हुंबरठ येथील बी. एन. विजयकर…

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी लवकरच स्पर्धा परीक्षा वर्ग : सभापती सिद्धेश रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : दहावी व बारावी परीक्षेत मिळविलेल्या दैदीप्यमान यशाबद्दल निश्चितच अभिमान वाटतो. तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी वैभववाडी पंचायत समितीच्या माध्यमातून लवकरच स्पर्धा परीक्षा वर्ग सुरू करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे यांनी केले. वैभववाडी तालुका पत्रकार…

NEET पेपरफुटी प्रकरणात फिजिक्स प्राध्यापिका मनीषा हवालदार अटकेत; प्रश्नपत्रिका लीक केल्याचा CBI चा दावा

लातूर (प्रतिनिधी) : NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत फिजिक्स विषयाच्या प्राध्यापिका मनीषा संजय हवालदार यांना अटक केली आहे. त्या सेठ हिरालाल विद्यालयाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मधील सूत्रांच्या मदतीने त्यांनी भौतिकशास्त्राच्या…

कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज कसाल येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इयत्ता 5 वी व 8 वीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत पात्रता…

वैभववाडीतील दहावी परीक्षेतील कॉपीप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक

दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा केंद्रावर दहावीच्या परीक्षेदरम्यान एका विध्यार्थ्यांचे नऊ पैकी तब्बल सात पुरवणी उतरपत्रिका अन्य व्यक्ती कडून लिहून घेतल्याचे बोर्डाच्या तपासात स्पष्ट झाले आहे. हा धक्कादायक प्रकार…

दहावी परीक्षेत कॉपी प्रकरण; शिक्षण क्षेत्रात खळबळ

बोर्डाने निकाल ठेवला राखून ; चौकशी सुरु वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका ग्रामीण भागातील दहावीच्या बोर्ड परीक्षा केंद्रावर कॉपी प्रकरण उघडकीला आले असून त्याची चौकशी सुरू झाली आहे. पेपर तापासीनी करणाऱ्या शिक्षकांना पेपरातील अक्षरात विसंगती दिसून आल्याने हे कॉपी प्रकरण…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांसाठी सुवर्णसंधी !

जिल्ह्यात प्रथमच पूर्णपणे खाजगी स्वरूपातील टेक्निकल संस्था ‘यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ कणकवलीत सुरू कणकवली (प्रतिनिधी) : आजच्या बदलत्याकाळात केवळ पदवी असून चालत नाही, तर हाताला कौशल्य असणे ही काळाची गरज बनली आहे. नेमकी हीच गरज ओळखून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच पूर्णपणे खाजगी…

शिक्षक पात्रता परीक्षा २८ जून रोजी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवार, २८ जून रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जिल्हयातील सहा परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता पेपर क्रमांक एकसाठी १ हजार ९०३ उमेदवार, तर पेपर क्रमांक दोनसाठी २ हजार २०९ उमेदवार असे…

कणकवलीचा दहावीचा निकाल ९७.९८ टक्के

तब्बल २० शाळांचा १०० टक्के निकाल कणकवली (प्रतिनिधी) : दहावी परीक्षेत कणकवली तालुक्याचा निकाल ९७.९८ टक्के लागला. तालुक्यातून १४३६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यातील १४०७ उत्तीर्ण झाले. यामध्ये ७५३ पैकी ७३० विद्यार्थी तर ६८३ पैकी ६७७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. तब्बल…