Category कणकवली

तोंडवली येथे क्रशर बंदसाठी उद्यापासून उपोषण

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील तोंडवली येथे देवगड- निपाणी राज्यमार्गाच्या सिमेंट काँक्रिट रस्ता कामासाठीच्या क्रशरमुळे परिसरातील घरांना तडे जात असून धुळीचे साम्राज्य पसरले आहे. सदरचा क्रशर बंद करण्यासाठीची मागणी करूनही कार्यवाही न झाल्याने १५ एप्रिल रोजी तोंडवली येथील क्रशरच्या समोरच बेमुदत…

हळवल रेल्वे फाटकाजवळ भरधाव डंपरने रिक्षाला दिली धोकादायक हुलकावणी

संतप्त ग्रामस्थांच्या मागणीनंतर चालकावर कारवाई न्यायालयाकडून १० हजारांचा दंड कणकवली (प्रतिनिधी) : हळवल येथील रेल्वे फाटकाजवळ भरधाव वेगाने रिक्षाला धोकादायक पद्धतीने हुलकावणी देणाऱ्या डंपर चालकावर कणकवली पोलिसांनी कारवाई केली असून, न्यायालयाने त्याला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंजुनाथ दौडमनी…

कणकवलीत बुद्धविहार परिसरातील प्रसाधनगृह पूर्ण; नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली पाहणी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीच्या वतीने कणकवली येथील बुद्धविहार परिसरात उभारण्यात आलेल्या प्रसाधनगृहाचे काम पूर्ण झाले असून,त्याची पाहणी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली. कणकवली तालुका बौद्ध विकास संघ, मुंबई शाखा कणकवली यांच्या मागणीनुसार नगरपंचायतीमार्फत समाजकल्याण निधीतून या प्रसाधनगृहाची उभारणी…

ठेकेदार एक कामे अनेक च्या टॅगलाईनखाली सत्यजित पारकर यांनी केला “त्या’ ठेकेदाराचा पोलखोल

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीच्या विशेष सभेत प्रशासकीय काळात मंजूर झालेली तब्बल २१ टेंडर रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. एकाच ठेकेदाराला सुमारे ८ कोटी रुपयांची कामे देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नगरसेवक बाळू पारकर यांनी केला. पारकर…

कणकवलीतील ‘त्या’ चौकास वीर शिरोमणी महाराणा प्रताप नाव द्यावं

नगरसेवक राकेश राणेंचे मुख्याधिकारी -नगराध्यक्षांना निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील रवळनाथ मंदिर नजीक असलेला चौक हा शहरातील एक महत्त्वाचा व वर्दळीचा भाग आहे. सदर चौकास राष्ट्राभिमान व इतिहासाची जाणीव जपणाऱ्या महान योद्धा वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे नाव देणे…

परशुराम उपरकरांच्या वाढदिवसानिमित्त आज डबलबारी सामना

कणकवली (प्रतिनिधी) : उबाठा शिवसेनेचे लढवय्या, झुंजार नेते, माजी आमदार (जीजी) परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याचे आयोजन कणकवली शहरातील तेली आळी येथे आज सोमवार, १२ एप्रिलला रात्री ८ वाजता करण्यात आले आहे. हे आयोजन तेली आळी मित्रमंडळ…

सारस्वत ज्ञातीतील बटूंच्या उपनयन विधीसाठी आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : गौड सारस्वत ब्राह्मण समाज, सिंधुदुर्गतर्फे सारस्वत ज्ञातीतील बटूंचा उपनयन संस्कार विधी गुरुवार, ७ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम माणगाव येथील दत्त मंदिरनजीक यक्षिणी मंदिरच्या बाजूला वेद पाठशाळा भवनमधील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात होणार आहे. सारस्वत ज्ञातीतील…

गोपुरी आश्रमात उद्या डॉ. आंबेडकर जयंती

कणकवली (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्र सेवादल, सिंधुदुर्ग यांच्यावतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १४ एप्रिल रोजी गोपुरी आश्रम, वागदे-कणकवली येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होणार आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या…

कणकवली बुद्ध विहार समोरील धोकादायक लाईट पोल हटवला; बौद्ध विकास संघाच्या पाठपुराव्याला यश

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका बौद्ध विकास संघ, मुंबई शाखा कणकवली यांच्या पुढाकारातून कणकवली येथील बुद्ध विहार समोरील भव्य पटांगणातील धोकादायक ठरत असलेला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा लाईट पोल अखेर हटविण्यात आला आहे.या संदर्भात शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी वायरमन स्वप्नील तांबे यांच्याशी…

कणकवलीत अंडरआर्म क्रिकेटचा थरार…!

बांधकरवाडी मित्रमंडळ विजेता : सँडी स्पोर्ट्स उपविजेता…! सामाजिक कार्यकर्ते राज नलावडे व सत्यजित पारकर यांच्या हस्ते विजेत्या संघांचा गौरव…! कणकवली (प्रतिनिधी) : पटकीदेवी मित्र मंडळ आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत बांधकरवाडी मित्रमंडळाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर सँडी स्पोर्ट्स, कणकवली…