सावंतवाडी भटवाडी भाग हायमस्टच्या दिव्यांनी प्रकाशमय

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी भटवाडी प्रभाग क्रमांक एक मध्ये नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर यांच्या प्रयत्नातून आणि सिंधुदुर्ग चे लाडके पालकमंत्री सन्मा. श्री नितेशजी राणे साहेब यांच्या निधीतून भटवाडी प्रभाग क्रमांक एक मध्ये सहा सोलर हायमस्ट बसविण्यात आले…








