Category कोकण

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कणकवली बसस्थानकाला भेट; नगरपंचायतीकडून अतिरिक्त जागेची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यादरम्यान कणकवली बसस्थानकाला भेट देत बसस्थानक व परिसराची पाहणी केली. यावेळी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ, शाल व फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. या भेटीदरम्यान नगराध्यक्ष…

सिंधुदुर्गसाठी स्वतंत्र जलसंधारण अधिकारी कार्यालयास मंजुरी

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्रव्यवहार आणि पाठपुराव्याला यश कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा जलसंधारण अधिकारी (कार्यकारी अभियंता) कार्यालयास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, पालघर, वर्धा आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये नव्याने…

“सिंधुदुर्ग पोलिस प्रशासन गुन्हेगारांच्या दावणीला?”

आ. निलेश राणे यांचा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यावर थेट हल्लाबोल ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढती दारूतस्करी, अमली पदार्थांचा पुरवठा, गो-तस्करी, अवैध धंद्यांना मिळणारे कथित संरक्षण आणि पोलिस खात्यातील भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून शिवसेना आमदार निलेश राणे यांनी शनिवारी…

देवगडमध्ये अवैध गांजा लागवडीवर पोलिसांचा छापा; 49 हजारांचा मुद्देमाल जप्त

कोटकामते आडीवरेवाडीत कारवाई देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाने अवैध धंदे व अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेअंतर्गत देवगड तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध गांजा लागवड उघडकीस आणली. कोटकामते येथील आडीवरेवाडीत एका घराच्या परिसरात लागवड केलेली गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून…

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते एस. एस. मुंबरकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा सामाजिक क्षेत्रातील सक्रिय व्यक्तिमत्त्व सखाराम शिवराम उर्फ एस. एस. मुंबरकर (मूळ गाव मिठमुंबरी, ता. देवगड) यांचे आज सायंकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.एस. एस. मास्तर…

स्मार्ट मीटर, कमी दाबाचा वीजपुरवठा अन् कलमठ फिडरवरून महावितरणला धारेवर

वीज ग्राहक संघटना, लोकप्रतिनिधींसह कलमठ ग्रामस्थांचे आंदोलन कणकवली (प्रतिनिधी) : स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या सक्तीच्या धोरणावरून, कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्यांवरून तसेच कलमठ गावाच्या स्वतंत्र फिडर लाईनच्या रखडलेल्या कामावरून कणकवलीत महावितरणविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. वीज ग्राहक संघटना, व्यापारी संघटना,…

बांधकरवाडी परिसराची नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून पहाणी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी शहरातील बांधकरवाडी परिसराची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांकडून मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांबाबत त्यांनी माहिती घेतली. बांधकरवाडी येथील गणपती साना जागेसंदर्भातील मागणी तसेच बांधकरवाडी तिठा परिसरातील वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या…

सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता तळेकर, सरपंच हनुमंत तळेकर यांच्या पाठपुराव्याला यश

तळेरे बस स्थानकातील दुरुस्तीच्या कामांना अखेर वेग कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील तळेरे बस स्थानकाची गेली अनेक वर्षे दुरावस्था झाली होती. स्थानक परिसरात पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नव्हती, तसेच स्वच्छतागृहांचीही अत्यंत दयनीय अवस्था होती. या समस्यांकडे सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता तळेकर…

प्रकाश मेस्त्री यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कोंडये गावातील वरचीवाडी येथे राहणारे प्रकाश सिताराम मेस्त्री यांचे नुकतेच निधन झाले. ते काही महिने आजारी होते. वयाच्या 72 व्या वर्षी घरीच त्यांचे निधन झाले. कोंडये वरची वाडी स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.प्रकाश मेस्त्री…

पथनाट्यातून अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जागृती

कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, महाराष्ट्र समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग, श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुर्नवसन विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रित्विक ग्रुपने कणकवली बस स्थानक येथे अंधश्रद्धा निर्मूलनबाबत जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. पथनाट्यात कलाकार…