मंत्री नितेश राणेंच्या मध्यस्थीने कोकण विधान परिषद बिनविरोध

राष्ट्रवादीकडून सिंधुदुर्गात जल्लोषात स्वागत कणकवली (प्रतिनिधी) : रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. फॉर्म मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी विरोधी पक्षाचे उमेदवार बाळ माने यांनी आपला…








