मालवण पं. स. मध्ये भाजपचा गट स्थापन

मालवण (प्रतिनिधी) : मालवण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या ६ सदस्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाच्या गटनेते पदी दीपक सुर्वे यांची तर उपगटनेते पदी योजना जयराम कांबळी यांची निवड करण्यात आली आहे या गटात…








