Category कोकण

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मार्चला विविध सामाजिक उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडली. या बैठकीत कुडाळ – मालवण चे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मार्च रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत सकाळी…

कणकवली शहराच्या विकासकामांचे श्रेय सत्ताधाऱ्यांनी घेऊ नये- समीर नलावडे

सध्या सुरू असलेल्या कामांना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला विकास निधी मंजूर झालेली सर्व कामे आमच्या कारकिर्दीतील – बंडू हर्णे कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहराच्या विकासासाठी आम्ही सत्तेत असताना पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे विविध विकासकामांसाठी निधीची मागणी करत प्रस्ताव सादर…

पळसंब शाळा नं. १ च्या लोक सहभागातून उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा संपन्न

आचरा (प्रतिनिधी) : प्रवेशद्वारचा लोकार्पण सोहळा गुरुवार 12 मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजकपळसंब शाळा नं. १ च्या लोक सहभागातून उभारण्यात आलेल्या सचिन माणगांवकर, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून…

फोंडाघाट महाविद्यालयात मोफत महा आरोग्य तपासणी शिबिर संपन्न ! ३८५ रुग्णांची तपासणी व उपचार

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला व वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट मध्ये डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, कोल्हापूर यांच्या सहकार्याने, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, फोंडाघाट व पंचक्रोशीतील महिलांसाठी मोफत महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना व सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत…

वैभववाडी येथील राजू पवार यांना राज्यस्तरीय ‘कृषिरत्न’ पुरस्कार जाहीर

वैभववाडी (प्रतिनिधी) : स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा सन २०२६ चा मानाचा राज्यस्तरीय ‘कृषिरत्न’ पुरस्कार वैभववाडी येथील प्रगतशील शेतकरी व कृषी उद्योजक श्री. अभिजीत (राजू) दशरथ पवार यांना जाहीर झाला आहे. शेती, उद्योजकता आणि सामाजिक…

17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

मुंबई (प्रतिनिधी) : 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये…

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष ; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने : राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही समाजमाध्यमांवरील खोट्या / बनावट बातम्यांवर कारवाई; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन मुंबई (प्रतिनिधी) : इराण – इस्राईल युध्दाच्या…

एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार-मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे

वर्षभरात मत्स्य उत्पादनात ४७ टक्क्यांची वाढ मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह २८ नवीन योजना सुरू करण्यात येत आहेत मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला असून तलावांचे मॅपिंग, उत्पादनाची अचूक माहिती संकलन…

कचरा टाकणाऱ्यांचे दणाणले धाबे

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरातील विविध ‘जीव्हीपी’ अर्थात कचरा प्रवण क्षेत्र ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन आरोग्य विभागाने थेट त्यांच्या घरी पोहोचून दंडात्मक कारवाई केली आहे. या…

कुडाळ नगरपंचायत हद्दीतील थकीत आठ मालमत्ता सील थकीत मालमत्ताधारकांस दणका कर वसुली मोहीम वेगात

कुडाळ (प्रतिनिधी) : नगरपंचायत कार्यक्षेत्रातील न. पं. चा मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करण्याची मोहीम अधिक तीव्र केलेली आहे. काल बुधवारी 11 मार्च रोजी आठ मालमत्ता सील करण्याची कारवाई नगरपंचायत प्रशासनाने केली आहे. दरम्यान मार्च अखेरची धावपळ सुरु असल्याने…