Category कोकण

होळी उत्सवासाठी जादा रेल्वे गाड्या

कणकवली (प्रतिनिधी) : आगामी होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मुंबई सीएसएमटी सावंतवाडी रोड आणि मडगाव-पनवेल दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सणानिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.…

शिवजयंती उत्सव २०२६ हळवल येथे होणार विविध कार्यक्रमांनी साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : शिवजयंती उत्सव २०२६ निमित्त शिवजयंती उत्सव मंडळ, हळवल यांच्या वतीने (तिथीनुसार) शुक्रवार दिनांक ६ मार्च २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुढीलप्रमाणे असणार कार्यक्रम – सकाळी ९.०० वा. शिवछत्रपतींचे महापूजन सकाळी १०.००…

मालवण-वेंगुर्ले पर्यत रोरो बोट सेवेचा विस्तार करावा

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांची मागणी रोरो सेवा स्वप्नपूर्ती बाबत मंत्री नितेश राणे यांचा केला विशेष सत्कार मालवण (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या…

देवगडमध्ये नौका बुडाली

नौकेवरील खलाशांना वाचविण्यात यश नौकेचे कोट्यावधीचे नुकसान देवगड (प्रतिनिधी) : मच्छिमारी करून देवगड बंदरात परतत असताना अलमका ही पर्ससीन नौका वाèयाचा वेग आणि लाटांच्या तडाख्यात सापडल्याने समुद्रात बुडाली. या नौकेवर तांडेलासह १५ ते २० खलाशी होते. या सर्व खलाशांना वाचविण्यात…

सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर सावंतवाडी नं 2 मध्ये रंगली ‘दुर्गुणांची होळी’

विद्यार्थ्यांनी दिला सामाजिक परिवर्तनाचा संदेश सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील प्रसिद्ध शिक्षण संस्था कै. सौ. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर, सावंतवाडी नं. २ मध्ये होळीचा सण एका आगळ्यावेगळ्या आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरा करण्यात आला. केवळ लाकडे जाळून होळी साजरी न करता, आपल्या…

विकासाच्या कोटीच्या कोटी उड्डाणात, सिंधुदुर्गातील शेतकरी-बागायतदारच्या मूलभूत सुविधांकडे सर्वांचे दुर्लक्ष

सन २०२४-२५ ची ई-पिक झालीच नाही. शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार कसा ? ; बळीराजाचा आक्रोश निसर्गाच्या अस्मानी संकटानंतर आंबा-काजू-भात शेतकरी शासनाच्या मदतीवर अवलंबून फोंडाघाट (प्रतिनिधी): सन २००२४-२५ मध्ये जमाबंदी आयुक्त, संचालक भूमी अभिलेख आणि कृषी विभाग यांच्यातील गलथान कामाचा फटका…

कणकवली कॉलेजला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, त्यांना विज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यांनी विज्ञानामध्ये उच्च शिक्षण घ्यावे व विद्यार्थ्यांच्या मध्ये असलेल्या उपजत कलागुणांना वाव मिळावा, या हेतूने कणकवली महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात…

आडवली येथे 20 रोजी श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव सोहळा!

मसुरे (प्रतिनिधी) : समर्थ गड आडवली येथील श्री स्वामी समर्थ मठात 20 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. मठातर्फे आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. सकाळी ६ ते ९ विधिवत पूजा, सकाळी ९…

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा पाटेश्वर मैदान येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

बांदा (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित दिनाक ८ एप्रिल ते १२ एप्रिल २०२६ दरम्यान क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा बांदा पाटेश्वर मैदान येथे खेळवण्यात येणार आहे ह्या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १ लाख रुपये व…

मालवणी भाषा ही खऱ्या अर्थाने “अमृतवाणी”

सावंतवाडीतील ‘मालवणी करंडक’चे विनायक राऊतांकडून कौतुक; नाट्यप्रेमींची मोठी गर्दी सावंतवाडी (प्रतिनिधी): आपली मालवणी भाषा ही अतिशय गोड आणि समृद्ध आहे. नाशिक, ठाणे, बदलापूर आणि अगदी दिल्लीत स्थायिक झालेले कोकणी माणूस मात्र आवर्जून मालवणी बोलताना दिसतो. ही भाषा केवळ बोलीभाषा नसून…