Category कोकण

आंब्रड पंचक्रोशीतील महावितरण समस्या लागल्या मार्गी

विभागीय भाजप आंब्रड व सरपंच यांच्या लढ्या मुळे महावितरण विभाग यंत्रणा लागली कामी.. कुडाळ (प्रतिनिधी) : गुरुवार पासून आंब्रड विभागाला कणकवली महावितरणवरून विद्युत पुरवठा सुरु झाला. त्यासाहीत दोन नवीन ट्रान्सफॉर्मर,विद्युत पुरवठ्यात अत्यंत आवश्यक असलेल्या ठिकाणी आठ पोल उभारण्यात आले. २५…

आंबोली चेकपोस्टवर गोवा बनावटीची बिअर जप्त

४.२१ लाखांचा मुद्देमाल कारवाईत जप्त चालकाकडे वाहन परवाना नसल्याचे उघड सावंतवाडी (प्रतिनिधी) : बांदा ते संकेश्वर जाणाऱ्या महामार्गावरील आंबोली पोलीस चेकपोस्ट येथे पोलिसांनी धडक कारवाई करत गोवा बनावटीची बिअर वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले. या कारवाईत वाहनासह तब्बल ४…

खारेपाटण चेक पोस्ट येथे गोवंश तस्करी पथक कार्यरत

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीने गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी तसेच अवैध कत्तल व कत्तल कारखान्यावर कठोर करवाई करण्याचे आदेश शासन परिपत्रकाद्वारे जाहीर केल्यानंतर तातडीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण चेक पोस्ट येथे शासनाच्या वतीने गोवंश तस्करी रोखण्याबाबत पथक…

महावितरणच्या निष्क्रिय कारभाराविरोधात उद्या “गरमागरम चाय पे चर्चा “

१ लाख ७५ हजारांहून अधिक वीज ग्राहकांचा एल्गार ; कणकवलीत महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरणार कणकवली (प्रतिनिधी) : समस्यांमुळे संतप्त झालेल्या वीज ग्राहकांनी आता थेट महावितरण अधिकाऱ्यांनाच जाब विचारण्याचा निर्धार केला असून, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, कणकवली तालुका व्यापारी संघटना…

सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोरील ‘श्री औदुंबर स्वामी मंदिरात’ आज स्वामींच्या चरण पादुकांचे आगमन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथील पोलीस स्टेशनच्या समोरील परिसरात नवनिर्मित ‘श्री औदुंबर स्वामी मंदिरात’ आज, गुरुवारी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ समाधी मंदिरातील मूळ स्वामी पादुकांचे आगमन होणार आहे. अक्कलकोट येथून विशेष रथाने येणाऱ्या या पवित्र चरण पादुका आज संध्याकाळी…

पेट्रोल-डिझेल तुटवडा टाळण्यासाठी प्रशासन सतर्क

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा; कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क असून सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण ६० पेट्रोलपंपांपैकी ८ पेट्रोलपंपांवर इंधन…

ऐतिहासिक मोती तलावाचा बदलणार चेहरा ; मंत्रालयात विकास आराखड्यावर चर्चा

पर्यटन व सौंदर्गीकरणातून मोती तलाव परिसर होणार आकर्षणाचे मुख्य केंद्र सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मोती तलावाच्या पुनरुज्जीवन व आधुनिक सुविधांसह त्याचा कायापालट करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक आणि सविस्तर सादरीकरण पार पडले. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे…

“मेंढीकोट खेळणाऱ्या युवकांना जुगारी ठरवले? माणगावात पोलिस कारवाईविरोधात संताप”

“स्नेहभोजनानंतर पत्ते खेळणाऱ्या युवकांवर गुन्हे; ग्रामस्थांचा पोलिसांवर गंभीर आरोप” कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील माणगाव परिसरात कथित जुगार प्रकरणात सात युवकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित युवक हे दुपारच्या वेळेत स्नेहभोजनासाठी एकत्र आले…

हुंडाई आय ट्वेन्टी कारला मोकाट जनावराची धडक; कारचे मोठे नुकसान

हायवेवरील मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर नांदगाव (स्वप्नील तांबे ) : भरधाव वेगाने येणाऱ्या हुंडाई आय ट्वेन्टी कारला डिव्हायडरमध्ये उभ्या असलेल्या गाईने अचानक रस्त्यावर धाव घेतल्याने जोरदार धडक बसली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून गाईच्या जागीच मृत्यू झाला…

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी लवकरच स्पर्धा परीक्षा वर्ग : सभापती सिद्धेश रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : दहावी व बारावी परीक्षेत मिळविलेल्या दैदीप्यमान यशाबद्दल निश्चितच अभिमान वाटतो. तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी वैभववाडी पंचायत समितीच्या माध्यमातून लवकरच स्पर्धा परीक्षा वर्ग सुरू करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे यांनी केले. वैभववाडी तालुका पत्रकार…