Category कोकण

कोल्हापुरात १३ मार्च रोजी भव्य ‘रोजगार मेळावा’

हजारो तरुण-तरुणींना नोकरीची सुवर्णसंधी : विनामूल्य नोंदणी आणि जागेवरच मिळणार नियुक्तीपत्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ विवेकानंद महाविद्यालय आणि युवाशक्ती फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम सावंतवाडी( प्रतिनिधी) : बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU), कोल्हापूर विभागीय केंद्र,…

संकल्पना पालकमंत्री नितेश राणेंची भाजपा … तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांचे लाभ घेण्याचे आवाहन

शाळा कॉलेज विद्यार्थिनिंसाठी केरळा स्टोरी 2 पिक्चरचे कणकवलीत मोफत आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : लव्ह जिहाद आणि त्यातून होणाऱ्या धर्मांतरच्या अतिगंभीर समस्येबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळा आणि ज्युनिअर तसेच सिनिअर कॉलेजमधील मुलींमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून…

भाजपचा जिल्हा परिषद गट स्थापन

जि. प. सदस्य संजय बोबडी गटनेते सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संजय बोबडी यांना गटनेते करत भारतीय जनता पक्षाच्या २७ जिल्हा परिषद सदस्यांचा शुक्रवारी गट स्थापन करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र…

सिंधुकन्या प्राजक्ता गवाणकरची स्पर्धा परीक्षेत उत्तुंग भरारी!

सहाय्यक अभियंता म्हणून निवड! दोन वर्षात स्पर्धा परीक्षांमधून तब्बल ५ पदांवर निवड कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ येथील कु प्राजक्ता राजाराम गवाणकर हिची नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार MPSC मार्फत सहाय्यक अभियंता वर्ग २ (राजपत्रित) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या पदावर निवड झाली…

कुडाळ येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेत तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी

कुडाळ ( प्रतिनिधी) : तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ येथील शिवसेना शाखेत आज मोठ्या उत्साहात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. जय भवानी, जय शिवाजी! छत्रपती शिवाजी…

सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरात मोकाट कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. पालिका प्रशासन आणि नवनिर्वाचित नगरसेवक मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी घोषणा करत आहेत. मात्र, अद्याप कुठलीच घोषणा प्रत्यक्षात उतरलेली नाही. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निशांत तोरसकर यांनी भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण…

अंगणवाडी व लहान मुलांच्या विकासासाठी नगरपंचायत मदत करणार – नगराध्यक्ष संदेश पारकर

कणकवली (प्रतिनिधी) : अंगणवाडी व लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायतीकडून लागेल ती मदत करण्यात येईल. तसेच भविष्यात शहरात आणखी अंगणवाड्या वाढवण्यासाठी मागणीनुसार नगरपंचायत योग्य ती मदत करेल, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनानिमित्त महिला व…

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती

नवी दिल्ली (ब्युरो न्यूज) : देशातील महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि तेलंगणासह अनेक महत्त्वाच्या राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या फेरबदलात महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळत होते.…

डांगमोडे येथे १३ रोजी येथे जिल्हास्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धा

मसुरे (प्रतिनिधी) : नवतरुण मित्रमंडळ, डांगमोडे व ग्रामस्थ आयोजित जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने व मालवण तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यातून मसुरे-डांगमोडे येथील देव रवळनाथ मंदिर येथे होणाऱ्या भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त १३ मार्च रोजी मसुरे डांगमोडेतील रवळनाथ मंदिरानजीकच्या मैदानावर जिल्हा…

छत्रपती शिवरायांचा इतिहास जपण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिवप्रेमींचे कार्य कौतुकास्पद – सीताराम गावडे

आरोस विद्या विकास हायस्कूल मध्ये शिवकालीन साधनांचे प्रदर्शन मळगाव येथील शिवप्रेमी ज्ञानेश्वर राणे जपताहेत शिवकालीन इतिहास सावंतवाडी (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना शिवकालीन इतिसाची माहिती व्हावी व आपला शिवकालीन इतिहास जिवंत रहावा यासाठी शिवप्रेमी मोठी मेहनत घेताना दिसत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना शिवकालीन…