पालकमंत्र्यांच्या आदेशाला अधिकाऱ्यांची केराची टोपली – उपरकर

कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री आणि त्यांच्या राणे कुटुंबाला कोणीच अधिकारी सिंधुदुर्गात जुमानत नाहीत. जिल्ह्यात अवैध धंदे सुरू असल्याचे विरोधी पक्षनेते सांगत होतेच आता पालकमंत्र्यांचे बंधू आमदार निलेश राणेंनीही जिल्ह्यात अवैध धंदे सुरू असून त्याला पोलीस संरक्षण असल्याचा आरोप केला आहे.…








