Category कोकण

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत केतकी वायंगणकर, स्वरा मोहिते प्रथम

स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे आयोजन तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथील स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटातून केतकी शरद वायंगणकर आणि लहान गटातून स्वरा हणमंत मोहिते यांनी प्रथम क्रमांक मिळविला. दोन्हीही गटात एकूण 28 स्पर्धकांनी…

मालवण समुद्रात पोलिसांची ‘नेपोलियन’ गस्ती नौका बुडाली; सर्व कर्मचारी सुखरूप

मालवण (प्रतिनिधी) : मालवण येथील समुद्रात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उसळलेल्या अजस्त्र लाटांच्या तडाख्यात पोलिसांची ‘नेपोलियन’ ही गस्ती नौका आज दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास बुडाल्याची घटना घडली. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस किनाऱ्यापासून सुमारे दहा वाव अंतरावर ही दुर्घटना घडली. सुदैवाने नौकेवरील…

महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये; वेळेत तपासणी अत्यावश्यक – नगराध्यक्ष संदेश पारकर

कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण आणि विज्ञानामुळे समाजाची प्रगती झाली असली तरी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे प्रतिपादन कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. गुरुकृपा हॉस्पिटल व सरस्वती मेडिकल फाउंडेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सत्यविजय जाधव मित्रमंडळाच्या माध्यमातून…

नवीन विकास आराखड्यावर नागरिकांनी सूचना – हरकती नोंदवाव्यात – नगराध्यक्ष संदेश पारकर

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहराचा नवीन विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये विविध आरक्षणांमध्ये बदल करण्यात आले आहेत. काही आरक्षणे रद्द झाली असून काहींमध्ये फेरबदल करण्यात आला आहे, तर काही ठिकाणी नवीन आरक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. या आराखड्याचा…

महा आवास अभियानमध्ये बोर्डवेचे यश !

मसुरे (प्रतिनिधी) : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी महा आवास अभियान अंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल ग्रामपंचायत बोर्डवे यांना मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ग्रामविकासाच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण व परिणामकारक…

सावंतवाडीत १४ मार्चपासून ‘वैश्यवाणी प्रीमिअर लीग’चा रणसंग्राम

हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेचे आयोजन उद्घाटन कार्यक्रमास येणार भारतीय संघातील एक प्रमुख खेळाडू सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेच्या वतीने येत्या १४ आणि १५ मार्च रोजी ‘वैश्य वाणी प्रीमिअर लीग’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…

तिवरे ग्रामपंचायत समोर विश्राम म्हाडेश्वर – वैभव म्हाडेश्वर यांचे उपोषण

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील तिवरे गावातील भूमापन क्रमांक व उपविभाग ६७६ मधूल “जल जीवन मिशन” अंतर्गत तिवरे गावच्या नळयोजनेच्या विहिरीसाठी थ्री फेज विद्युत लाईन नेल्याप्रकरणी तेथील जमीन मालक विश्राम म्हाडेश्वर व वैभव म्हाडेश्वर यांनी यापूर्वी स्थगित केलेले आमरण उपोषण शुक्रवारी…

वेंगुर्ले महाविद्यालयामध्ये ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ विषयावर राष्ट्रीय परिसंवाद संपन्न…

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक सह देशभरातून १३० संशोधक व विद्यार्थी यांचा सहभाग वेंगुर्ले (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक ज्ञानावर न थांबता व्यवसायाभिमुख ज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. मुक्त व लवचिक अभ्यासक्रम रचना, शिक्षकांची बदललेली भूमिका आणि औपचारिक…

हरकुळ बुद्रुक येथील श्री देव कोटेश्वर हरीनाम सप्ताहास कणकवली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांची भेट

कणकवली (प्रतिनिधी) : हरकुळ बुद्रुक येथील श्री देव कोटेश्वर हरीनाम सप्ताहाच्या निमित्ताने कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेशभाई पारकर आणि उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी उपस्थिति दर्शवली. हरीनाम सप्ताहाच्या उत्सवात सहभागी होऊन त्यांनी देवस्थानचे दर्शन घेतले आणि भक्तांशी संवाद साधला. या विशेष प्रसंगी…

कणकवली प्रभाग क्रमांक १३ मध्ये स्वच्छता मोहिम

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली प्रभाग क्रमांक १३, बिजलीनगर येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. कणकवली नगरपंचायत प्रशासनाच्या सहकार्याने व नगरसेवक जयेश थुमाळे यांच्या संकल्पनेतून दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रभाग क्रमांक १३, बिजलीनगर येथे स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. यावेळी…