यंदाचा आरती प्रभू पुरस्कार कवी प्रा. प्रवीण दवणे यांना जाहीर

कुडाळ येथे 8 मार्चला वितरण सोहळा बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या वतीने पुरस्कार कुडाळ (प्रतिनिधी) : बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यंदाचा ‘आरती प्रभू पुरस्कार-2026’ सुप्रसिद्ध…








