सिंधुदुर्गातील मेडिकल 20 मे रोजी राहणार बंद

ऑनलाइन औषध विक्री व कॉर्पोरेट मक्तेदारीविरोधात औषध विक्रेत्यांचा एल्गार वैभववाडी (प्रतिनिधी) : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या देशव्यापी आंदोलनाला प्रतिसाद देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी 20 मे 2026 रोजी बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन औषध विक्री, कॉर्पोरेट कंपन्यांची वाढती…








