Category खारेपाटण

मौजे येथील तीन वयोवृद्ध निराधार भावंडांना जीवन आनंद संस्थेचा आधार

खारेपाटण (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा येथील अत्यंत हलाखीच्या व निराधार परिस्थितीत जीवन जगणाऱ्या तीन वयोवृद्ध भावंडांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित निराधार घटकांसाठी कार्य करणाऱ्या जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रमने आश्रय देत त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली आहे. वयोवृद्ध दशरथ अर्जुन…

कुरंगवणे पवारवाडी वडाचा नाका पिक अप शेड चे भूमिपूजन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती तसेच खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी मिलिटेड खारेपाटण या संस्थेचे चेअरमन रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवली तालुक्यातील कुरंगवने या गावातील पवारवाडी वडाचा नाका…

​ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण बस स्थानकाचा ‘मॉडेल बस स्थानक’ म्हणून विकास करणार – प्रताप सरनाईक

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र असलेल्या खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य प्रवेशद्वार असून, गोवा, मुंबई आणि इतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील एक अत्यंत महत्त्वाचे आणि गजबजलेले ठिकाण आहे. दररोज हजारो प्रवासी, पर्यटक, विद्यार्थी…

खारेपाटण चेक पोस्ट येथे गोवंश तस्करी पथक कार्यरत

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीने गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी तसेच अवैध कत्तल व कत्तल कारखान्यावर कठोर करवाई करण्याचे आदेश शासन परिपत्रकाद्वारे जाहीर केल्यानंतर तातडीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण चेक पोस्ट येथे शासनाच्या वतीने गोवंश तस्करी रोखण्याबाबत पथक…

खारेपाटण येथे जल पर्यटनाच्या माध्यमातून विकास होणार

पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचा पुढाकार खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण या गावातील बारमाही वाहणाऱ्या शुक नदीवर प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत जल पर्यटनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पुढाकाराने या भागाचा…

खारेपाटण येथे ऊस शेतकऱ्याच्या शेतात तुटून पडलेली ३३ के व्ही वीज वाहिनी धोकादायक

१५ दिवस झाले तरी वीज मंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण व आजूबाजूच्या परिसरात नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे अनेक सर्व सामान्य नागरिक व शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याचा सर्वाधिक फटका हा वीज वहिनींना बसला असून खारेपाटण संभाजीनगर…

खारेपाटण हायवे ते कालभैरव मंदिर मार्गे सम्यक नगर कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कपिलेश्वर वाडी व कालभैरव मंदिर मार्गे बाजारपेठ मधून बंदरगाव व सम्यक नगर कडे जाणाऱ्या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली असून जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आख्यारित येणाऱ्या या रस्त्याकडे संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी देखील…

खारेपाटण महाविद्यालयाचा बी.कॉम. शाखेचा निकाल ९६.२९ टक्के

कु. झुल्फा गफार काझी ९.०५ सी जी पी ए गुण मिळवून प्रथम खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व मुंबई विद्यापीठ अंतर्गत सुरू असलेल्या येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या बी. कॉम. परीक्षेचा निकाल नुकताच मुंबई विद्यापीठाने…

खारेपाटण पंचशील नगर येथे संयुक्त जयंती महोत्सव व ‘बुद्धविहाराचा ” ४ था वर्धापन दीन उस्ताहात साजरा

बुद्धविहारे ही सामाजिक धार्मिक सांस्कृतिक चळवळीची केंद्रे बनली पाहिजे – श्री संतोष पाटणकर खारेपाटण (प्रतिनिधी) : महामानवांच्या जयंती साजऱ्या करत असतानाच प्रत्येकाने त्यांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज असून समाजातील बांधवांनी नुसती बुद्धविहारे उभी करून चालणार नाहीत तर त्याचे पावित्र्य…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत

पं.स. दौंड, पुणे समितीने दिली खारेपाटण ग्रामपंचायतीला दिली सदिच्छा भेट खारेपाटण (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत गट विकास अधिकारी पंचायत समिती स्तरावरील महाराष्ट्र शासनाच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या पुणे दौंड येथील पंचायत मूल्यमापन समितीने नुकतीच कणकवली तालुक्यातील खारेपाटण…