नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला !

आजपासून आचारसंहिता लागू; २ डिसेंबर रोजी मतदान, ३ डिसेंबरला निकाल मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा जाहीर झाला असून, यामध्ये २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने आज,…








