Konkan News

Konkan News

कणकवलीकरांसाठी GOOD NEWS; CNG पंप सुरू

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली वासियांसाठी शहरातील सीएनजी पंप सुरू झाला आहे. शहरातील बस स्टँड च्या शेजारी असलेल्या पेट्रोल पंपावर आज सीएनजी पंपाचा आज भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे एरिया मॅनेजर अरविंद सिंग यांच्या हस्ते शुभारंभ झाला. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी सीएनजी चाचणी…

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले प.पू. भालचंद्र बाबांचे दर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज कणकवली येथील परमहंस,परमपूज्य भालचंद्र महाराज यांचे दर्शन घेतले. समाधी स्थळी नतमस्तक होत भालचंद्र बाबांचे मंत्री नितेश राणे यांनी दर्शन घेतले. यावेळी श्री देव काशी विश्वेश्वर, श्री देव मारुती मंदिर,दत्त मंदिर…

कणकवलीत तीनही हरकती फेटाळल्या

सर्वच उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या छाननी प्रक्रियेत मोठा निर्णय देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपाने दाखल केलेल्या तिन्ही हरकती फेटाळल्या आहेत. प्रभाग क्रमांक ३, ५ आणि ६ मधील हरकतींचा निर्णय राखून ठेवण्यात आला…

समीर नलावडे यांच्या अर्जावर घेतलेली हरकत फेटाळली ; आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी घेतली होती हरकत

कणकवली (प्रतिनिधी) भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे हे निवडणूक लढविण्यास अपात्र असल्याची हरकत आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी घेतली होती. मात्र सुनावणी अंती ही हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळली आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत सादर झालेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया आज सुरू…

कलमठ येथे बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन उत्साहात;

“बाळासाहेबांचे विचारच आमची ताकद” – संदेश पारकर कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या स्मृतिदिन कार्यक्रमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तसेच शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर…

फोंडाघाट महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाची कृषी संशोधन केंद्रास अभ्यासभेट संपन्न

नवीन कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची विद्यार्थ्यांना अनोखी संधी फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातर्फे फोंडाघाट येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्रास अभ्यासभेट आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन पद्धती आणि…

बिहारच्या विजयी निकालाने सिंधुदुर्गात उत्साह – प्रभाकर सावंत

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत शत प्रतिशत कमळ फुलणार ओरोस (प्रतिनिधी) : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षाने जोरदार यश मिळविल्याने जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. कार्यकर्त्यांत उत्साह वाढला आहे. भाजप शतप्रतिशत होतानाच राष्ट्र,…

लोरे गावात अनधिकृत सिलिका उत्खननचा आरोप

तहसीलदारांनी कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोरे नं. १ गावात अवैध सिलिका उत्खनन सुरू असून त्याविरोधात महसूल विभागाकडून कारवाई करण्यासाठी कणकवली तहसीलदार यांना लेखी निवेदन लोरे गावातील ग्रामस्थांनी दिले आहे. अनधिकृत उत्खननाविरोधात तहसीलदार कणकवली यांच्याकडे निवेदन सादर…

वैभववाडी अक्षरवैभव साहित्य संमेलनाची रूपरेषा जाहीर

पुरस्कार वितरण, कविसंमेलन आणि सत्कार, ग्रंथ प्रकाशन आदी कार्यक्रमाचे आयोजन १६ रोजी संमेलन : प्रभा प्रकाशन,अक्षरवैभवतर्फे संमेलनाचे आयोजन वैभववाडी ( प्रतिनिधी ) : प्रभा प्रकाशन कणकवली आणि वैभववाडी अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचतर्फे रविवार १६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वा. वैभववाडी…

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी करवीर निवासीनी अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत कुंकुमार्चन पूजा केली. या पूजेनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते त्यांना अंबाबाईची (महालक्ष्मी) मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी रामनाथ कोविंद यांनी मंदिराच्या इतिहासाबाबत…