Category मनोरंजन

कोकणातील कलाकारांसाठी सुवर्णसंधी — साईजळवी फिल्मचा अभिनय शिबीर

कुडाळ (प्रतिनिधी) : कोकणातील उदयोन्मुख कलाकारांना सिने–मालिका क्षेत्रात व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी साईजळवी फिल्म यांच्या वतीने विशेष अभिनय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या १२ वर्षांपासून हजारो कलाकारांना संधी देणाऱ्या या संस्थेमार्फत हे शिबिर मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. हे…

वेंगुर्त्यात २१ पासून ‘गरुडझेप महोत्सव’

जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळातर्फे आयोजन वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले शहरातील जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ राऊळवाडातर्फे सलग चौथ्या वर्षी गरूडझेप महोत्सव २०२६’ अंतर्गत ‘झेप सामाजिक कार्याची अनुषंगाने २१ ते २३ मार्च या कालावधीत विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

हरकुळ बुद्रुक येथे उद्या भव्य चलचित्र देखाव्यासह रंगत उत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील हरकुळ बुद्रुक – कासालकरवाडी येथील श्री मुडेश्वर मित्रमंडळाच्यावतीने भव्य चलचित्र देखाव्यासहित रंगत उत्सव – २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध कै. आना मेस्त्री ग्रुप, नेरूर यांचा विशेष सहभाग असणार आहे. हा…

कणकवलीत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : ८ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त कणकवली येथील पदर महिला प्रतिष्ठानतर्फे विविध सांस्कृतिक, स्पर्धात्मक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना दैनंदिन धावपळीतून थोडा विरंगुळा मिळावा तसेच त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा, या उद्देशाने हे…

मालवणी भाषेत गोडी, त्यामुळेच ती सर्वांना आपलेसे करते – आ. दीपक केसरकर

“मालवणी करंडक” महोत्सवात ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान सावंतवाडी (प्रतिनिधी) : संस्थानकालीन परंपरा लाभलेल्या सावंतवाडी शहराला सांस्कृतिक कलेचा वारसा आहे. कै. दिनकर धारणकर यांच्या नंतर नाट्य कलेत पडलेला खंड मालवणी करंडकच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरू झाला याचा मला अभिमान आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी…

मालवणी भाषा ही खऱ्या अर्थाने “अमृतवाणी”

सावंतवाडीतील ‘मालवणी करंडक’चे विनायक राऊतांकडून कौतुक; नाट्यप्रेमींची मोठी गर्दी सावंतवाडी (प्रतिनिधी): आपली मालवणी भाषा ही अतिशय गोड आणि समृद्ध आहे. नाशिक, ठाणे, बदलापूर आणि अगदी दिल्लीत स्थायिक झालेले कोकणी माणूस मात्र आवर्जून मालवणी बोलताना दिसतो. ही भाषा केवळ बोलीभाषा नसून…

बैलगाडा शर्यतीत मुक्या जनावरांची काळजी घ्या -पालकमंत्री नितेश राणे

नाधवडेत भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत उत्साहात वैभववाडी (प्रतिनिधी) : बंड्या मांजरेकर मित्र मंडळ आयोजित बैलगाडा शर्यत ही जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेमुळे वेगळा अनुभव व वेगळं वातावरण या ठिकाणी तयार झाले आहे. शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी…

सिंधुदुर्ग जिल्हा नाट्य महोत्सव यंदा वेंगुर्ल्यात : मनीष दळवी यांची माहिती

सावंतवाडीत ‘मालवणी करंडक’ एकांकिका स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा ही कला आणि साहित्याची पंढरी असून येथील नाट्य संस्कृती जोपासण्यासाठी जिल्ह्यात एक सुसज्ज ‘नाट्य केंद्र’ उभे राहावे यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या प्रयत्नांना यश येत असून,…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक 26 ऑक्टोंबर 2025 रोजी कुणकेश्वर मंदिरात “पालकमंत्री चषक 2025” तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन

भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग आणि श्री.देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चे आयोजन आठही तालुक्यात संपन्न होणार “पालकमंत्री चषक 2025” भजन स्पर्धा -बुवा श्री.संतोष कानडे यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) :भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग यांच्या आयोजनातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आठही तालुक्यांमध्ये “पालकमंत्री…

‘आभारपत्रा’ची अनोखी दिवाळी !

दिविजा वृद्धाश्रमास मांडखोल शाळेतर्फे आभारपत्र चौके (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौके मांडखोलवाडी शाळेत कणकवली, असलदे येथील दिवीजा वृद्धाश्रमाकडून सर्व शाळेतील मुलांना दिवाळीसाठी सुगंधी उठणे वाटप करण्यात आले. त्यानिमित्ताने सर्व मुलांनी पोस्टकार्डच्या माध्यमातून या आबालवृद्धांनी तयार केलेल्या कामाप्रती आभारपत्र…