Category कणकवली

कणकवलीत मोहरमनिमित्त ताबूत फेरी

कणकवली (प्रतिनिधी) : मोहरमनिमित्त वरवडे येथील मुस्लिम बांधवांच्यावतीने कणकवली शहरातून ताबूत फेरी उत्साहात काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात आणि धार्मिक श्रद्धेतून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. वरवडे येथून होत ही कलमठ-मुख्य बाजारपेठ-पटकीदेवी, तेलीआळी, छत्रपती शिवाजी…

फोंडाघाट हादरले

भूकंप सदृश धक्क्यांनी 4 घरांचे नुकसान भिंतींना पडल्या मोठ्या भेगा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील विद्यानगर-बेलदारवाडी परिसरात 23 जून 2026 रोजी रात्री सुमारे 11.30 ते 11.45 वाजण्याच्या दरम्यान भूकंप सदृश धक्के जाणवले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या धक्क्यांमुळे परिसरातील…

नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना व दीपोत्सव; मुख्यमंत्रीपदासाठीही व्यक्त सदिच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीसह राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्याच्या विकासासाठी तसेच मत्स्योद्योग क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल विरोधी पक्षांकडूनही घेतली जात असल्याने त्यांच्या…

पालकमंत्री नितेश राणेंना दिवीजा वृध्दाश्रमातील आजी- आजोबांकडून आशिर्वाद

असलदे ग्रामपंचायतच्यावतीने दिवीजा वृध्दाश्रमात अन्नदान सेवा; पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : असलदेत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त असलदे ग्रामपंचायत व असलदे सोसायटी व भाजपाच्यावतीने दिविजा वृध्दाश्रमातील आजी आजोबांसाठी अन्नदान सेवा ठेवण्यात…

माऊली मित्रमंडळाचा सामाजिक उपक्रम; रुग्णांना फळे वाटप करून नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते रुग्णांना…

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत महारक्तदान शिबिर संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : एका रक्तदात्यामुळे एखाद्या गरजू रुग्णाला नवजीवन मिळू शकते. त्यामुळे रक्तदानासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांनी केले. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे…

कणकवलीच्या सर्वांगीण विकासासाठी १०२.५० कोटींच्या निधीची मागणी

नगरपंचयातच्या सत्तेत आल्यानंतर सहा महिन्यांत विकासकामांना गती नगराध्यक्ष संदेश पारकर यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली (प्रतिनिधी ) : कणकवली नगरपंचायतीमध्ये सत्तांतर होऊन रविवारी २१ जून रोजी सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या सहा…

कणकवलीत आज NEET पुनर्परीक्षा

परीक्षा केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) पुनर्परीक्षा आज कणकवली येथील परीक्षा केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडणार आहे. कणकवली कॉलेजमध्ये परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले असून दुपारी 2 ते 5 या वेळेत…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली मित्र मंडळातर्फे दीपोत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या मित्र मंडळांच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत परमहंस…

कै. श्रीधरराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

रक्तदान शिबिराचे देखील करण्यात आले आहे आयोजन कणकवली शहरातील शेतकऱ्यांचा करणार सन्मान कणकवली (प्रतिनिधी) : समाजकार्य, शेतकरी हित आणि जनसेवेचा वारसा जपणारे कै. श्रीधरराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार, २२ जून २०२६ रोजी कणकवली येथील कै. श्रीधरराव नाईक चौक…