कुडाळ – मालवण रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात उद्धवसेनेचे बैलगाडीतून जनआंदोलन

माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काळसे होबळीचा माळ येथे शिवसैनिक रस्त्यावर अधिकाऱ्यांना विचारला जाब, महिलाही आक्रमक चौके (प्रतिनिधी) : आज जिल्ह्यातील सर्वच महत्वाच्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. त्यातही कुडाळ नेरूर पार मालवण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आमदारांनी आपला येण्याजाण्याचा रस्ताच…








