Category बातम्या

मत्स्य व्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांचा मच्छिमारांना दिलासा: अल्पमुदतीच्या कर्जावर ४ टक्के व्याज परतावा सवलत

राज्यातील किसान क्रेडिट कार्ड धारक मच्छिमार, मत्स्यसंवर्धक आणि मत्स्यकास्तकारांना मोठा लाभ एक वर्षात कर्जफेड करणाऱ्यांना मिळणार शासनाकडून व्याज सवलत मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला असून मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष…

राज्य निवडणूक आयोगाची आज सायंकाळी पत्रकार परिषद

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकबाबत आचारसंहितेची करणार घोषणा ? मुंबई (प्रतिनिधी): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाची आज सायंकाळी 4 वाजता सचिवालय जिमखाना येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.या पत्रकार परिषदेला राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे संबोधित…

खड्डेमय झालेल्या कुडाळ मालवण रस्त्यावर शिवसेना आज बैलगाडीद्वारे करणार जनआंदोलन

शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व कुडाळ मालवण वासियांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण राज्यमार्ग सध्या खड्ड्यांनी भरून गेला असून वाहन चालकांसाठी तो मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.…

उद्या कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग नोंदणी शिबिर

दिव्यांग लाभार्थ्यांसाठी संधी जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी लाभ घेण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनांखालील अनुदानात वाढ…

भाजपाच्या निष्ठावान प्रामाणिक कार्यकर्त्यांना मिळणार प्रभाग 17 मध्ये संधी

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री नितेश राणेंकडे करणार शिफारस माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या निवासस्थानी शहर भाजपाच्या बैठकीत एकमुखी मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरामध्ये गेले काही वर्षे नगरपंचायत मध्ये सत्ता असताना येत्या निवडणुकीमध्ये कणकवली शहरात 17 प्रभागांमध्ये भाजपाचे एका प्रभागात एका…

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना — सागरी विकासासाठी राज्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

२६ जानेवारीपर्यंत योजना लागू करण्याच्या दृष्टीने परीपूर्ण आराखडा तयार करा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारी २०२६ रोजी लाग करण्याचे उद्दीष्ट आहे. त्या अनुषंगाने विभागाने समन्वयाने काम करून या योजनेचा आराखडा…

भारताच्या वाघीणी ठरल्या ‘ जगज्जेत्या ‘

वनडे वर्ल्ड कप जिंकत रचला इतिहास नवी मुंबई : दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय मिळवत भारतीय महिला संघाने प्रथमच वन डे वर्ल्ड कप जिंकला. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ५० षटकात दिलेले २९९ धावांचे आव्हान पूर्ण करता आले नाही. दक्षिण आफ्रिकेचा संघ…

शशिकांत तांबे यांना बेस्ट टिचर पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुंबई शिक्षक साहित्य मंडळ, मुंबई आयोजित यावर्षीच्या “बेस्ट टिचर पुरस्कार ‘व “राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेतील सन्मान “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७राष्ट्रीय व ३८राज्यस्तरीय पुरस्कारांचे मानकरी साहित्यिक शिक्षक शशिकांत तांबे यांना जाहीर झाला आहे. २२नोव्हेंबर२०२५रोजी रविंद्र नाट्ममंदिर प्रभादेवी, मुंबई येथे…

अंगणवाडी मदतनीस पदासाठी पात्र महिलांनी ११ नोव्हेबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी ( प्रतिनिधी) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प देवगड अंतर्गत अंगणवाडी मदतनीस ही पदे भरण्यात येणार आहे. सदरची पदे ग्रामपंचायत नाडण, कट्टा, नारिंग्रे, किंजवडे, खुडी व मुटाट या महसूल गाव क्षेत्रातील अंगणवाडीमध्ये प्रत्येकी 1 पद भरण्यात येणार आहे.…

वैभववाडी तालुक्यातील आरोग्य यंत्रनेत सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन करणार

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून प्रशासनाच्या ढीसाळ कारभाराचा व पालकमंत्र्याच्या दुर्लक्षाचा फटका येतील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. याबाबत आपण राज्याचे आरोग्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असून यात सुधारणा झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने…