निसर्गाची रंगीत किमयाः मळेवाड येथे एकाच जास्वंदीच्या फुलात लाल-पांढऱ्या रंगांची उधळण

कणकवली (प्रतिनिधी) : निसर्गाच्या अफाट आणि अनोख्या कलाकारीचा एक प्रत्यक्ष अनुभव मळेवाड येथे पाहायला मिळाला आहे. येथील प्रसिद्ध चित्रकार आणि पत्रकार मदन मुरकर यांच्या परसबागेत एक अत्यंत दुर्मिळ आणि मनमोहक जास्वंदीचे फूल उमलले आहे. या एकाच फुलामध्ये लाल आणि पांढऱ्या…








