Category सावंतवाडी

गुरांची वाहतूक करणारे दोन टेम्पो जप्त

सावंतवाडी (प्रतिनिधी) : बांदा-संकेश्वर महामार्गावरील सातोळी-बावळाट तिठा येथे जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकाने पहाटेच्या सुमारास एक मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी बेकायदेशीरपणे गुरांची वाहतूक करणारे २ टेम्पो आणि ७० हजार रुपये किमतीची ७ गुरे जप्त केली असून याप्रकरणी…

आंबोली चेकपोस्टवर गोवा बनावटीची बिअर जप्त

४.२१ लाखांचा मुद्देमाल कारवाईत जप्त चालकाकडे वाहन परवाना नसल्याचे उघड सावंतवाडी (प्रतिनिधी) : बांदा ते संकेश्वर जाणाऱ्या महामार्गावरील आंबोली पोलीस चेकपोस्ट येथे पोलिसांनी धडक कारवाई करत गोवा बनावटीची बिअर वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले. या कारवाईत वाहनासह तब्बल ४…

सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोरील ‘श्री औदुंबर स्वामी मंदिरात’ आज स्वामींच्या चरण पादुकांचे आगमन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथील पोलीस स्टेशनच्या समोरील परिसरात नवनिर्मित ‘श्री औदुंबर स्वामी मंदिरात’ आज, गुरुवारी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ समाधी मंदिरातील मूळ स्वामी पादुकांचे आगमन होणार आहे. अक्कलकोट येथून विशेष रथाने येणाऱ्या या पवित्र चरण पादुका आज संध्याकाळी…

ऐतिहासिक मोती तलावाचा बदलणार चेहरा ; मंत्रालयात विकास आराखड्यावर चर्चा

पर्यटन व सौंदर्गीकरणातून मोती तलाव परिसर होणार आकर्षणाचे मुख्य केंद्र सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मोती तलावाच्या पुनरुज्जीवन व आधुनिक सुविधांसह त्याचा कायापालट करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक आणि सविस्तर सादरीकरण पार पडले. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे…

गोवा मांद्रे मारहाण प्रकरणाचे सीमेवर पडसाद

अर्धा तास वाहतूक रोखली | पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर महामार्ग सुरळीत सावंतवाडी (प्रतिनिधी) : गोवा मांद्रे येथे काल रात्री तळवडे येथील नागरिकांनी मारहाण केल्याच्या पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्गच्या सीमेवर महाराष्ट्र व गोवा बॉर्डरवर चक्काजाम करण्यात आले. युवा सैनिकांनी दोन्ही बाजूंचा महामार्ग तब्बल अर्धा…

१२ लाखांचे अवैध खैर लाकूड जप्त ; सावंतवाडी वनविभागाची कारवाई

टेम्पोसह लाकूड टाकून चालक पसार; टेम्पो वजराठ मधील गवस नामक व्यक्तीच्या मालकीचा सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील वनविभागाच्या पथकाने थरारक पाठलाग करून खैर लाकडाची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे १२ ते १४ लाख रुपये किमतीचा २९…

झाराप – कामळेवीर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारी मगर रेस्क्यू

सावंतवाडी (प्रतिनिधी) : झाराप-कामळेवीर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारी तब्बल सहा ते सात फुट लांबीची मगर अखेर “वाईल्ड लाइफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग” संस्थेच्या धाडसी टीमने मध्यरात्रीच्या थरारक मोहिमेत पकडून वनविभागाच्या ताब्यात दिली. ही घटना नितीन मांजरेकर यांच्या घराजवळ घडली असून रात्री…

सावंतवाडीत पं. स. चा बैठकीत बसून कर्मचारी ‘मटका’ पाहण्यात गुंग

जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा कर्मचारी सावंतवाडी (प्रतिनिधी) : पंचायत समितीच्या बैठकीत लोकहिताच्या महत्वपूर्ण विषयांवर चर्चा सुरू असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा एक जबाबदार कर्मचारी आकडेमोड करण्यात व्यस्त होता. मोबाईलवर ‘मटक्याचे आकडे’ पाहण्यात तो मग्न असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर…

शिरशिंगे येथे ग्रामस्थांनी उधळून लावली जमीन मोजणी

भूमी अभिलेखचे अधिकारी परतले रिकाम्या हाती ! दलाल आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने सामाईक जमीन हडपण्याचा डाव : ग्रामस्थांचा आरोप सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरशिंगे गावातील जैवविविधतेने नटलेली अब्जावधी रुपयांची सामाईक जमीन हडपण्याचा मोठा डाव काही धनाढ्य…

एसटी – टेम्पोची घाटात धडक

दोन्ही गाड्यांची हानी; टेम्पो चालक पळून गेल्याने संताप सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोली घाटात दाणोळी जवळ एसटी आणि टेम्पोची धडक बसली. यात अपघात होऊन गाड्यांची हानी झाली. गडहिंग्लज मार्गे सावंतवाडी एसटीचा यात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. दरम्यान, टेम्पो…