Category मालवण

गॅरेजच्या आगीत कारसह १५ दुचाकी जळून खाक

मालवण (प्रतिनिधी) : धुरीवाडा येथील काळुजी सदाशिव कांदळगावकर यांच्या रामेश्वर ऑटो गॅरेजच्या ठिकाणी रात्री अचानक लागलेल्या आगीत दुरुस्तीसाठी ठेवलेल्या १५ दुचाकी व कांदळगावकर यांची एक कार जळून खाक झाली. यावेळी स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करत पाण्याचा मारा केला. तसेच नगरपालिकेच्या बुलेट…

कट्टा परिसरात ११०० वृक्ष लागवडीचा संकल्प !

रोटरी क्लब मुंबई माहिम व बॅ नाथ पै सेवांगणचे आयोजन मालवण (प्रतिनिधी) : जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने केंद्र शाळा कट्टा येथे वृक्षारोपण करण्यात आले. रोटरी क्लब मुंबई माहिमच्या वतीने कट्टा परिसरात ३०…

मालवणात दीड-दोन वर्षांचा चिमुकला आढळला

पालकांचा शोध सुरू मालवण (प्रतिनिधी) : शहरातील भरड परिसरात बुधवारी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास दीड ते दोन वर्षांचा एक चिमुकला मुलगा आढळून आला. विशेष म्हणजे, हा मुलगा काही भटक्या कुत्र्यांनी घेरलेला असतानाही त्याला कोणतीही दुखापत झालेली नसल्याचे समोर आले…

मालवणातील ट्रॅव्हल्स व्यावसायिकाच्या मृत्यूने खळबळ

मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील सर्जेकोट येथील रहिवाशी असलेले प्रतिथयश ट्रॅव्हल्स व्यावसायिक रुपेश विष्णू कुरले (वय ३९) यांनी वायरी भूतनाथ येथे एका भाख्याच्या खोलीत बेडशीटच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. रुपेश कुर्ले यांनी गरिबीतून वर येत स्वतःच्या कष्टाने ट्रॅव्हल्स…

देशाला महासत्ता बनविण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही : पालकमंत्री नितेश राणे

भाजपा सिंधुदुर्ग आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यशाळेस भेट देऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा मालवण ( प्रतिनिधी) : भाजपा हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष असून, हिंदुत्वाचा विचार देशभर प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य भाजपाने केले आहे. देशाला…

पिग्मी एजंट यांनी घेतली आमदार निलेश राणे यांची भेट

मालवण ( प्रतिनिधी) : पिग्मी एजंट यांना मिळणाऱ्या 3 टक्के कमिशनमध्ये कपात करून 2.50 टक्के करण्याच्या वरिष्ठ स्तरावरील आदेशामुळे हवालदिल झालेल्या पिग्मी एजंट यांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेतली. पिग्मी एजंटांचे कमिशन पूर्ववत व्हावे यां दृष्टीने न्याय मिळावा. असे…

२६ मे पासून सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग बंद

मालवण (प्रतिनिधी) : पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातील संभाव्य धोके लक्षात घेता, मालवण बंदर क्षेत्रात २६ मे २०२६ पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत. हा बंदी आदेश…

INS गुलदार आज सायंकाळ पर्यंत समुद्र तळाशी स्थापित होणार

अफवांवर विश्वास ठेऊ नका; महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे आवाहन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कोकणच्या पर्यटन विकासात मैलाचा दगड ठरणारा भारतीय नौदलातील निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार निवतीच्या समुद्र तळाशी स्थापित करण्याचा महत्वपूर्ण उपक्रम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हाती घेतला आहे. मात्र काही जणांकडून…

मालवण तहसीलदार कार्यालयातील शौचालयांची दुरवस्था; नागरिकांत संताप

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या मालवण तालुक्यातील तहसीलदार कार्यालयातील शौचालयांची अत्यंत दयनीय अवस्था असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा विशेष मागास प्रवर्ग महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुरेश बापार्डेकर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीस…

मनसेच्या प्रभारी मालवण तालुकाध्यक्षपदी गॅरी अन्ननसिएशन

अन्यायाविरुद्ध मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा : प्रदेश सरचिटणीस संदीप दळवी यांचे आवाहन मालवण (प्रतिनिधी) : मागील बऱ्याच कालावधी पासून रिक्त असलेल्या मनसेच्या प्रभारी मालवण तालुकाध्यक्षपदी गॅरी अन्ननसिएशन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसेच्या सोमवारी मालवण येथील मेळाव्यात प्रदेश…