अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदे निमित्त कनक स्मरणिकेसाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळाच्या, कणकवली महाविद्यालयात येत्या दि. १६ व १७ जानेवारी २०२६ या कालावधीत अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.या राष्ट्रीय अधिवेशनात इतिहासाबरोबरचं आंतरविद्याशाखीय विषयांचे अन्य शोधनिबंध स्वीकारले जाणार असून राष्ट्रीय…







