तळेबाजार येथे शिक्षक दिन व श्रावणधारा कार्यक्रम उत्साहात

देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्या मंदिर येथे शिक्षक दिनानिमित्त तसेच श्रावण महिन्याचे औचित्य साधून ‘श्रावणधारा’ या विशेष कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. परब यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व डॉ. सर्वपल्ली…








