दहीहंडीच्या उत्साहात हेल्प ग्रुपचा सामाजिक बांधिलकीचा जागर !

आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत गोविंदा पथकांचा सन्मान; प्लास्टिकमुक्तीचा संदेश देत कापडी पिशव्या वाटप कणकवली (प्रतिनिधी) : पारंपरिक दहीहंडीचा उत्साह, गोविंदांचा जल्लोष आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश अशा उत्साही वातावरणात हेल्प ग्रुप कुडाळ यांच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या…








