Konkan News

Konkan News

कुडाळमध्ये जमीन वादातून चव्हाण कुटुंबावर हल्ला; लाकडी दांडे व लोखंडी रॉडने मारहाण

पती-पत्नी व दोन मुलांसह चौघेजण जखमी; वाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कुडाळ (प्रतिनिधी) : जमीन जागेच्या वादावरुन एका- कुटुंबातील सदस्यांना लाकडी दांडे व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गानजीक पिंगुळी-धुरीटेंबनगर येथे…

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मंत्री नितेश राणे

मुंबई (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे जयगड, रत्नागिरी बंदरातून काजू निर्यात संदर्भातील आढावा बैठकीत दिल्या. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरचा निष्काळजीपणा

रुग्णाचा मृत्यू, ग्रामस्थांचा संतापले कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. राजेंद्र बळीराम गावडे (वय ५२, रा. वागदे) हे दोन दिवस उपचारासाठी रुग्णालयात आले होते. ६ नोव्हेंबर रोजी गावडे यांना…

कणकवली येथे ९ नोव्हेंबर रोजी भव्य वारकरी दिंडी सोहळा;हजारो वारकरी होणार सहभागी

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय चे भव्य आयोजन,सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव व संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन निमित्त आयोजन सकाळी ९ वाजता गणेश मंदिर, एस.टी. वर्कशॉप कणकवली येथून होणार दिंडीचे प्रथान कणकवली (प्रतिनिधी)…

फोंडाघाट मध्ये ग्रामपंचायती तर्फे बाजार पेठे मधून स्वच्छता रॅलीचे आयोजन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान च्या अनुषंगाने ग्रामपंचायत फोंडाघाट मार्फत फोंडाघाट बाजारपेठ परिसरात स्वच्छता रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे स्वच्छतेचे विविध संदेश देण्यात आले. स्वच्छतेच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. त्यानंतर फोंडाघाट…

सुधारित मोबाईल ॲप वर इ पीक होईना ! शेतकरी बागायतदार चिंतेत मात्र संबंधित विभाग,सहाय्यक सुशेगात

सोसा.चेअरमन राजन नानचे यांचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदनाद्वारे साकडे ! फोंडाघाट| (प्रतिनिधी) : गेले सहा महिने फोंडाघाट पंचक्रोशीतील शेतकरी बागायतदार यांना चालू सालाची इ पिक करण्यात अनेक अडचणी येत असून शारीरिक आणि मानसिक त्रास होत आहे. फेऱ्या माराव्या लागत…

प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था खारेपाटणच्या वतीने श्री प्रवीण लोकरे यांचा सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या संस्थेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक श्री प्रवीण दिगंबर लोकरे यांची नुकत्याच्या झालेल्या खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाल्याबद्दल प.पू. भालचंद्र…

रामकृष्ण वासुदेवा | जागवी जनासी | टाळ मृदंग घोष | अभंग काकड

फोंडाघाट राधाकृष्ण मंदिरातील काकड आरतीचा यशस्वी समारोप ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : बाजारपेठेतील श्री देव राधाकृष्ण- गणेश मंदिरात, प्रतिवर्षाप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत, रोज पहाटे काकड आरतीचे आयोजन करण्यात आले होते. पेठेतील हा खेळिया या बालगोपाळांचे तथा ग्रामस्थांचे आराध्य असल्याने, रोज…

भाजपा महीला मोर्चा आयोजित मोफत प्रशिक्षण शिबिरात महीलांचा उस्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भाजपा महिला मोर्चा, वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित आणि भाजपा युवा नेते विशालभाई परब पुरस्कृत महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिराचा समारोप साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.तीन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिरात वेंगुर्ले शहरातील तसेच तालुक्यातील…

जानवली येथे दुचाकी आणि कारचा अपघात; पती-पत्नी जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर जानवली येथील हॉटेल नीलम कंट्री साईड हॉटेलसमोर आज दुपारी १:२० वाजण्याच्या सुमारास दुचाकी व इर्टिगा कार यांच्यात अपघात झाला. यात दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले आहेत. लोरे (ता. कणकवली) येथील सुभाष नारायण गुरव (वय ५४) हे…