Konkan News

Konkan News

ओसरगाव नालंग घर ते तोरसकर घर रस्त्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

तात्पुरती डागडुजीसह खडीकरण – डांबरीकरणाचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव येथील नालंग घर ते तोरसकर घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन छेडले. गेल्या सुमारे ४० वर्षांपासून या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण…

जामसंडे येथील महिलेचा आकस्मिक मृत्यू

देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील जामसंडे धोपटेवाडी येथील प्रणिता प्रकाश जोईल (वय ४५) यांचे गुरुवारी पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेची नोंद देवगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणिता…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत ‘मिशन ऑल आऊट’

पटवर्धन चौकातील अवैध पार्किंगवर कारवाई; दिवसभरात १५ हजारांचा दंड वसूल कणकवली (प्रतिनिधी) : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि गणेशोत्सव काळात होणारी गर्दी लक्षात घेता कणकवली पोलिसांकडून ‘मिशन ऑल आऊट’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्हा…

कणकवली पटवर्धन चौकातील अवैध स्टॉलवर नगरपंचायतीची कारवाई

कणकवली (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील अतिक्रमण व अनधिकृत स्टॉलविरोधात नगरपंचायतीने पुन्हा कारवाईची भूमिका घेतली आहे. पटवर्धन चौकात नव्याने उभारण्यात आलेल्या अवैध स्टॉलवर कारवाई करण्यासाठी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील स्वतः गुरुवारी दुपारी १२ वाजता घटनास्थळी दाखल झाल्या. स्टॉल हटविण्याच्या…

गणेश चतुर्थी पूर्वी सहाय्यकामार्फत ई पीक पाणी च्या नोंदी करून घ्या

अन्यथा शेतकऱ्यांना ई पीक पाणी करण्याचे अधिकार द्या माजी आमदार वैभव नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची ई-पीक पाहणी करण्यासाठी ‘पीक पाहणी सहाय्यक’ यांची नेमणूक केली आहे. परंतु एक किंवा दोन व्यक्तींकडे…

सुप्रसिद्ध बुवा समीर कदम यांच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन

उपचारासाठी सुमारे २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित भजनप्रेमींसह समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : आपल्या मधुर आवाजाने, भक्तिमय भजनाने आणि कलेच्या माध्यमातून अनेक वर्षे भजन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे समीर रामा कदम (भजनी बुवा), रा. पोखरण…

गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाने अलर्ट मोडवर रहा पालकमंत्री नितेश राणे

तयारी पूर्ण; उत्सव कालावधीत अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करा जिल्हावासीयांनी आनंदात व सुरक्षितपणे गणपती उत्सव साजरा करावा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी तसेच नागरिकांना सुरक्षित, शांततापूर्ण आणि आनंददायी वातावरणात…

जिल्ह्यात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : न्यायप्रक्रियेला गती देऊन सर्वसामान्य नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात…

विषारी द्रव प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील रहिवासी व मूळ हिंदळे येथील सौ. रजत रामचंद्र हिर्लेकर (५३) यांनी हिंदळे येथील राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केल्याने मृत्यू झाला. ही रजत घटना मंगळवारी सायंकाळी घडली. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रकिया सुरू…

भाजपच्या जिल्हा कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार प्रमोद जठार यांच्याकडून पाहणी कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालयाचे कणकवली शहरात उपजिल्हा रुग्णालयासमोर उभारण्यात येत असलेल्या नवीन कार्यालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या कार्यालयाच्या सुरू असलेल्या कामाची भाजपचे…