समुद्रात बुडालेला राजन सारंग यांचा मृतदेह आज तिसऱ्या दिवशी वायंगणी समुद्र किनारी आढळला

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : रविवार २४ मे रोजी पहाटे शिरोडा केरवाडी समुद्रात वादळीवाऱ्या पावसामुळे मासेमारी करण्यासाठी गेलेली मासेमारी बोट समुद्राच्या मोठ्या लाटांच्या तडाख्यात बुडाली. यात केरवाडी येथील राजन राघोबा सारंग (वय ४५) हे पाण्यात बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह आज तिसऱ्या…








