संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनांतर्गतलाभ 17 प्रकरण मंजूर

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तहसिलदार यांच्या दालनात नवनियुक्त तालुका स्तरीय संजय गांधी योजना समितीची बैठक संपन्न झाली. अलिकडेच जिल्हयाचे पालक मंत्री ना. नितेशजी राणे यांच्या शिफारसीने देवगड तालुका स्तरीय संजय गांधी योजना समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीच्या अध्यक्ष…








