मुंबई ते सिंधुदुर्ग विमान प्रवास आता ३,५८० रुपयांत !

नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासाचे भाडे निश्चित राज्य शासन १०० टक्के व्यवहार्यता तफावत निधी (VGF) देत असल्याने तिकीट झाले कमी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना आले यश केंद्र आणि राज्य सरकारकडे केलेला पाठपुरावा यशस्वी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कोकण…








