Category बातम्या

कलमठ येथे बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन उत्साहात;

“बाळासाहेबांचे विचारच आमची ताकद” – संदेश पारकर कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या स्मृतिदिन कार्यक्रमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तसेच शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर…

फोंडाघाट महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाची कृषी संशोधन केंद्रास अभ्यासभेट संपन्न

नवीन कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची विद्यार्थ्यांना अनोखी संधी फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातर्फे फोंडाघाट येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्रास अभ्यासभेट आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन पद्धती आणि…

बिहारच्या विजयी निकालाने सिंधुदुर्गात उत्साह – प्रभाकर सावंत

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत शत प्रतिशत कमळ फुलणार ओरोस (प्रतिनिधी) : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षाने जोरदार यश मिळविल्याने जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. कार्यकर्त्यांत उत्साह वाढला आहे. भाजप शतप्रतिशत होतानाच राष्ट्र,…

लोरे गावात अनधिकृत सिलिका उत्खननचा आरोप

तहसीलदारांनी कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोरे नं. १ गावात अवैध सिलिका उत्खनन सुरू असून त्याविरोधात महसूल विभागाकडून कारवाई करण्यासाठी कणकवली तहसीलदार यांना लेखी निवेदन लोरे गावातील ग्रामस्थांनी दिले आहे. अनधिकृत उत्खननाविरोधात तहसीलदार कणकवली यांच्याकडे निवेदन सादर…

वैभववाडी अक्षरवैभव साहित्य संमेलनाची रूपरेषा जाहीर

पुरस्कार वितरण, कविसंमेलन आणि सत्कार, ग्रंथ प्रकाशन आदी कार्यक्रमाचे आयोजन १६ रोजी संमेलन : प्रभा प्रकाशन,अक्षरवैभवतर्फे संमेलनाचे आयोजन वैभववाडी ( प्रतिनिधी ) : प्रभा प्रकाशन कणकवली आणि वैभववाडी अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचतर्फे रविवार १६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वा. वैभववाडी…

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी करवीर निवासीनी अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत कुंकुमार्चन पूजा केली. या पूजेनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते त्यांना अंबाबाईची (महालक्ष्मी) मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी रामनाथ कोविंद यांनी मंदिराच्या इतिहासाबाबत…

ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून मुलांसाठी दूध वाटप सुरू

सावंतवाडी(प्रतिनिधी) : ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून गावातील सहा अंगणवाडीतील मुलांना दररोज दूध वाटप योजना सुरू करण्यात आली असून याचा शुभारंभ सरपंच सौ मिलन पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आला. गावातील लहान मुलांचे आरोग्य चांगले रहावे,कुपोषण मुक्त व्हावे आणि मुलांना सकस पौष्टिक आहार…

कणकवलीत संदेश पारकर यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित शहर विकास आघाडी बाबत आज निर्णय शक्य कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत 2025 या निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी त्याचबरोबर आगामी रणनीती ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक माजी नगराध्यक्ष तथा ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या निवासस्थानी…

कणकनगर मधील युवकांचा भाजपात प्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : आज दिनांक ११ नोव्हेंबर रोजी कणकनगर-शिवशक्तीनगर येथील युवकांनी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष मा समीरजी नलावडे , उपनगराध्यक्ष मा बंडूजी हर्णे , भाजपा शहर अध्यक्ष मा सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे , भाजपा योवामोर्चा जिल्हाध्यक्ष मा संदीप मेस्त्री यांच्या हस्ते…

लाल किल्ल्याजवळ स्फोटानं दिल्ली हादरली

ब्युरो न्यूज : देशाची राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीच्या संवेदनशील आणि ऐतिहासिक अशा लाल किल्ला परिसरात स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट नंबर 1 च्या बाहेर पार्किंगमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती…