Category बातम्या

अखेर सिंधुदुर्गात भाजपा शिवसेना महायुती

खासदार नारायण राणे यांनी केले जाहीर सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा शिंदे शिवसेना महायुतीतून लढणार असल्याचे खासदार नारायण राणे यांनी आज कणकवली येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यामुळे मागील काही दिवस सिंधुदुर्गात भाजपा शिवसेना आमनेसामने…

खा. नारायण राणेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

जिल्ह्यात महायुती होणार की स्वबळावर ? जिल्हावासीयांचे खा. राणेंच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खा. राणेंची महत्वपूर्ण पत्रकार…

शिवसेना आचरा विभागप्रमुख संतोष कोदे यांच्या मागणीला यश

चिंदर पावणाई रस्ता खडीकरण डांबरीकरण व त्रिंबक साटमवाडी स्मशानशेड कामांसाठी दहा लाख निधी मंजूर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत याचा पाठपुराव आणि मार्गदर्शन आचरा (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवणचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्रालयातून गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे २५/१५ अंतर्गत…

सावंतवाडी कारागृह भिंत उभारणीसाठी ४ कोटी मंजूर

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडीतील संस्थानकालीन वारसा असलेल्या जिल्हा कारागृहाच्या भिंत उभारणीसाठी ४ कोटी ४ लाख ८० हजार २१६ रुपये अंदाजित खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या पावसात कोसळलेली कारागृहाची भिंत आता उभारण्यात येणार आहे. संपूर्ण कारागृहाची धोकादायक झालेली भिंत…

अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदे निमित्त कनक स्मरणिकेसाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळाच्या, कणकवली महाविद्यालयात येत्या दि. १६ व १७ जानेवारी २०२६ या कालावधीत अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.या राष्ट्रीय अधिवेशनात इतिहासाबरोबरचं आंतरविद्याशाखीय विषयांचे अन्य शोधनिबंध स्वीकारले जाणार असून राष्ट्रीय…

कार्यक्रमात बदल | मंत्री नितेश राणेंचा संविधानिक हितकारिणी महासंघाच्या वतीने रविवार 9 नोव्हेंबर रोजी नागरी सत्कार

जातीवाचक वाड्यावस्ती रस्त्यांची नावे बदलण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कृतज्ञता जिल्हा संघटक अंकुश जाधव यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित घटकांच्या वाड्या वस्ती आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून त्याऐवजी महापुरुष आणि लोकशाही मूल्याशी निगडित नावे देण्याचा ऐतिहासिक शासकीय निर्णय पालकमंत्री…

कुडाळमध्ये जमीन वादातून चव्हाण कुटुंबावर हल्ला; लाकडी दांडे व लोखंडी रॉडने मारहाण

पती-पत्नी व दोन मुलांसह चौघेजण जखमी; वाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कुडाळ (प्रतिनिधी) : जमीन जागेच्या वादावरुन एका- कुटुंबातील सदस्यांना लाकडी दांडे व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गानजीक पिंगुळी-धुरीटेंबनगर येथे…

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मंत्री नितेश राणे

मुंबई (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे जयगड, रत्नागिरी बंदरातून काजू निर्यात संदर्भातील आढावा बैठकीत दिल्या. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरचा निष्काळजीपणा

रुग्णाचा मृत्यू, ग्रामस्थांचा संतापले कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. राजेंद्र बळीराम गावडे (वय ५२, रा. वागदे) हे दोन दिवस उपचारासाठी रुग्णालयात आले होते. ६ नोव्हेंबर रोजी गावडे यांना…

कणकवली येथे ९ नोव्हेंबर रोजी भव्य वारकरी दिंडी सोहळा;हजारो वारकरी होणार सहभागी

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय चे भव्य आयोजन,सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव व संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन निमित्त आयोजन सकाळी ९ वाजता गणेश मंदिर, एस.टी. वर्कशॉप कणकवली येथून होणार दिंडीचे प्रथान कणकवली (प्रतिनिधी)…