Category बातम्या

*कणकवली नगरपंचायत मध्ये 200 हुन अधिक दुबार मतदार असल्याचा आरोप

कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये जनहित याचिका दाखल करणार – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक कणकवली (प्रतिनिधी) : आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत च्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. 15 दिवसांच्या फरकावर या निवडणुका पार पडतील अशी आकांशा सर्व जनतेची आहे.…

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी संगणकाची मदत होईल – विजय घरत

नांदगाव प्राथमिक शाळेला प्रिमियर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे संगणक प्रदान नांदगाव (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना लहान वयात संगणकाची हाताळणी केल्यास पुढील जीवनात त्यांना फायदा होईल. या शाळेच्या शिक्षकांनी आपल्याकडे संगणक संचाची मागणी केली. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रिमियर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे…

साईबाबा सोशल क्लबची सामाजिक बांधिलकी

दिवाळीनिमित्त करणार मिठाई व भेट वस्तूंचे वाटप कणकवली (प्रतिनिधी) : आपल्या समाजोपयोगी उपक्रमांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या वागदे येथील साईबाबा सोशल क्लब ने आपली सामाजिक बांधिलकी जपत दिवाळीनिमित्त मिठाई व भेट वस्तूंचे वाटप करण्याचे आयोजन केले आहे. सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी…