Category बातम्या

ओझरम येथे पंचक्रोशी प्रीमियर लीग २०२६चे आयोजन; भव्य क्रिकेट स्पर्धेची रंगत वाढणार

तळेरे (स्वप्निल तांबे) : कणकवली तालुक्यातील ओझरम येथे ओझरम क्रीडा मंडळाच्या वतीने “पंचक्रोशी प्रीमियर लीग २०२६” या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दिनांक ११ एप्रिल ते रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ या कालावधीत ग्रीन पार्क…

कणकवलीत कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींचा वाढता त्रास

सायलेन्सर बदलून नियमबाह्य वाहतूक; नागरिकांमधून तीव्र संताप कणकवली (प्रतिनिधी) : शहरात कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः काही वाहनधारक नोंदणी कालावधी संपलेल्या किंवा नियमबाह्य दुचाकींना बदल केलेले सायलेन्सर लावून मोठा आवाज करत…

आ. निलेश राणेंची यशस्वी मध्यस्थी : तळाशीलवासीयांचे आंदोलन नवव्या दिवशी मागे

कालावल खाडीतील बेकायदा वाळू उपसा कायमचा बंद होणार आ. निलेश राणे यांचे आश्वासन मालवण (प्रतिनिधी) : कालावल खाडीपात्रातील तळाशील समोर शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर दरम्यान बेकायदेशीर वाळू उपसा बंद करावा यासह अन्य मागण्यांसाठी तळाशील वासियांनी छेडलेल्या आंदोलनाला नवव्या दिवशी…

शिवाजी पेठेत पारंपरिक माही यात्रेला मटण खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा

माही यात्रेमुळे शहरात उत्साहाचे वातावरण कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात हनुमान जयंतीनंतर शिवाजी पेठेत पारंपरिक माही यात्रेच्या निमित्ताने मटण खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. पहाटेपासूनच लोकांनी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गॅस सिलेंडरनंतर आता मटणासाठीही रांगा लागल्याने…

दहिबाव येथे गंगा अवतरली

देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील दहिबाव येथे गंगाक्षेत्रावरील कुंडात गंगा अवतरली असून तेथे भाविकांची गर्दी होत आहे. अनेक भाविकांनी तेथे स्नानाची पर्वणी साधली. राजापूर येथे गंगा अवतरल्यानंतर आठ दिवसांच्या अंतराने दहिबाव येथील गंगाक्षेत्रात गंगा अवतरली आहे. दरम्यान, यापूर्वी दर तीन वर्षांनी…

बीएसएनएल कार्यालयातील चोरीप्रकरणी संशयित अटकेत

देवगड (प्रतिनिधी) : बीएसएनएलच्या देवगड कार्यालयात २६ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या चोरीप्रकरणी शंकर तायप्पा घोरपडे (३२) व बाबा शंकर घोरपडे (३०, दोन्ही रा. कराड, जि. सातारा) या संशयितांना देवगड पोलिसांनी दोडामार्ग पोलिसांकडून ताब्यात घेतले. तपासिक अधिकारी यांनी गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण…

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा…!

भाजपा स्थापना दिनानिमित्त वेंगुर्ले येथील रुग्णालयात रूग्णांना फळेवाटप कार्यक्रम संपन्न वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आम. रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून आज वेंगुर्ले शहरातील विविध रुग्णालयात भाजपातर्फे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.…

कोकण विकासाचे शिल्पकार खा. नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त हरकुळ बुद्रुक विभागात विशेष कार्यक्रम

गणेश याग सह 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांचा होणार सत्कार माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जि प सदस्य मनोज रावराणेंचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचा ओरोसमध्ये शुभारंभ

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यात आज पासून सुरू झालेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्षा समीक्षा चंद्राकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी १४ एप्रिल पर्यंत होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगून सर्वांनी उपस्थित रहावे असे…

सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा समितीच्या अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणाचा आराखडा, सिंधुदुर्गनगरीच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य स्वागत कमान उभारण्याची योजना तसेच आधुनिक व्यापारी संकुल उभारणीचे सादरीकरण…