फोंडाघाट महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाची कृषी संशोधन केंद्रास अभ्यासभेट संपन्न

नवीन कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची विद्यार्थ्यांना अनोखी संधी फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातर्फे फोंडाघाट येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्रास अभ्यासभेट आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन पद्धती आणि…








