महा आवास अभियानमध्ये बोर्डवेचे यश !

मसुरे (प्रतिनिधी) : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी महा आवास अभियान अंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल ग्रामपंचायत बोर्डवे यांना मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ग्रामविकासाच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण व परिणामकारक…








