Category मालवण

चौके सरपंचपदी शिवप्रसाद चौकेकर मोठ्या मताधिक्याने विजयी

मतदारांचे मानले आभार चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चौके ग्रामपंचायत रिक्त सरपंच पदासाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत शिवप्रसाद अंकुश चौकेकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. चौके ग्रामपंचायत सरपंच पदासाठी अपक्ष उमेदवार शिवप्रसाद चौकेकर व अशोक चौकेकर या दोघांनी उमेदवारी…

केवळ उत्तरं नको; कामांचा ‘टाइम बाँड’ निकाल लावावा

आ. निलेश राणेंनी भरला आमसभेत सज्जड दम जनतेच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले मालवण (प्रतिनिधी) : तब्बल नऊ वर्षांनंतर मालवण तालुक्याची आमसभा आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही आणि तितक्याच आक्रमक वातावरणात पार पडली. यापुढे आमसभा दरवर्षी होणार असून, प्रशासनाने केवळ…

पुण्यवचनावरून उठून केला बकरीचा उपचार

मालवण तालुक्यातील शिरवंडे गावांतील पशुसेवक निलेश गांवकर यांचे कौतुकास्पद काम मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पशुपालकांसाठी नेहमी तत्पर असलेले पशुसेवक निलेश गांवकर यांनी आपल्या सेवाभावी वृत्तीचा उत्तम आदर्श दाखवून दिला आहे. नुकताच त्यांचा लग्न समारंभ पार पाडला आहे. लग्न कार्यातील…

स्पेशल प्रीमियर लीगचे अनिल कांदळकर यांच्या हस्ते उद्घाटन !

जय हनुमान मित्र मंडळ विरण बाजारपेठ चे आयोजना मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील जय हनुमान मित्र मंडळ विरण बाजार पेठ आयोजित स्पेशल प्रीमियर लीग चे उदघाट्न माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पं.स.मालवण सभापती…

आगीत दुचाकी जळून खाक

मालवण देऊळवाडा येथील घटना मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील देऊळवाडा येथे चालत्या टीव्हीएस विगो दुचाकीने मागच्या बाजूने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. दुचाकीने पेट घेतल्याचा प्रकार दुचाकीच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराच्या लक्षात आला. त्याने वेळीच दुचाकी चालकास सांगून दुचाकी थांबवली. स्थानिक…

मालवणी बझारच्या अध्यक्षपदी श्रीकृष्ण तळवडेकर यांची एकमताने निवड

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लिमिटेड संचलित मालवणी बझारच्या अध्यक्षपदी संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी अजय लक्ष्मण हिर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रियेची सभा पार पडली.…

गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत पराड शाळेचे उत्तुंग यश; अपेक्षा येडूरे राज्यात चौथी !

चौके (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या ‘गुरुकुल प्रज्ञाशोध’ या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पराड ता. मालवण येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्य आणि जिल्हा स्तरावर आपले…

साईकृपा मित्रमंडळाच्या वतीने मसुरे येथे रक्तदान शिबिर संपन्न : २४ रक्तदात्यांनी केले रक्तदान

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे येथे साईकृपा मित्र मंडळ मसुरे गढघेरा बाजारपेठ आणि रक्त केंद्र व रक्त विघटन केंद्र सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने साई मंदिर मसुरे येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी २४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. मसुरे साई मंदिर येथील साई…

शिक्षक भारती’चा भव्य विद्यार्थी गुणगौरव सोहळा व त्रैवार्षिक अधिवेशन 24 एप्रिल रोजी !

मसुरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती, तालुका शाखा मालवणच्या वतीने २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २.३० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत ओम गणेश मंगल कार्यालय, कट्टा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थी गुणगौरव, होतकरू विद्यार्थ्यांना मदत…

मालवण शहरात दिवसाआड पाणीपुरवठा

मालवण (प्रतिनिधी) : मालवण नगरपालिकेतर्फे २४ एप्रिलपासून शहरातील नागरिकांना नळयोजनेचा पाणीपुरवठा दिवसाआड करण्यात येणार आहे. सर्व नळधारकांनी याची नोंद घेऊन पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा तसेच पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. मालवण पालिकेच्या शहर…