Category कोकण

अखेर घोटगे गावातील “त्या” पुलाचे काम सुरू

आमदार निलेश राणे यांनी तत्काळ पूल दुरुस्तीचे दिले होते आदेश कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील मठ-कुडाळ-पणदूर-घोटगे या मुख्य मार्गावरील घोटगे ग्रामपंचायतनजीक असलेला छोटा पूल एका बाजूने ढासळला होता. यामुळे घोटगे गावातील नागरिकांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागणार होता. मात्र, याबाबत…

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत महारक्तदान शिबिर संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : एका रक्तदात्यामुळे एखाद्या गरजू रुग्णाला नवजीवन मिळू शकते. त्यामुळे रक्तदानासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांनी केले. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे…

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजुर

केंद्र सरकारच्या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्थान; प्रत्येक वर्गात १०० विद्यार्थी घेणार शिक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिले आरोग्य शिक्षणाचे नवे दालन माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे,पालकमत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश १० कोटींचा निधी मंजुर, केंद्र सरकार…

कणकवलीच्या सर्वांगीण विकासासाठी १०२.५० कोटींच्या निधीची मागणी

नगरपंचयातच्या सत्तेत आल्यानंतर सहा महिन्यांत विकासकामांना गती नगराध्यक्ष संदेश पारकर यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली (प्रतिनिधी ) : कणकवली नगरपंचायतीमध्ये सत्तांतर होऊन रविवारी २१ जून रोजी सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या सहा…

पालकमंत्री नितेशजी राणे साहेब वाढदिवस साजरा करणार नाहीत; समाजसेवा आणि ‘गो-सेवे’चे आवाहन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राज्यात निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर २३ जून रोजीचा पालकमंत्री नितेशजी राणे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. कोकणातील आंबा व काजू पिकांचे झालेले मोठे नुकसान, लांबलेल्या पावसाळ्यामुळे मच्छीमार बांधवांवर आलेले संकट तसेच…

कणकवलीत आज NEET पुनर्परीक्षा

परीक्षा केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) पुनर्परीक्षा आज कणकवली येथील परीक्षा केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडणार आहे. कणकवली कॉलेजमध्ये परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले असून दुपारी 2 ते 5 या वेळेत…

मोंड येथे नाचणी बियाणे व घरघंटीचे वाटप; कृषी योजनांची माहिती

देवगड (प्रतिनिधी): राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM) अंतर्गत ग्रामपंचायत मोंड येथे नाचणी पिकाच्या बियाण्यांचे वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. देवगड पंचायत समितीचे सभापती मा. श्री. गणेश राणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाण्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास ग्रामपंचायत मोंडच्या प्रशासक श्रीमती शामल…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली मित्र मंडळातर्फे दीपोत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या मित्र मंडळांच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत परमहंस…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत उपाय आहे. योगामुळे शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न होते आणि आत्मविश्वासात वाढ होते. निरोगी व सक्षम समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने योगाला आपल्या…

कै. श्रीधरराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

रक्तदान शिबिराचे देखील करण्यात आले आहे आयोजन कणकवली शहरातील शेतकऱ्यांचा करणार सन्मान कणकवली (प्रतिनिधी) : समाजकार्य, शेतकरी हित आणि जनसेवेचा वारसा जपणारे कै. श्रीधरराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार, २२ जून २०२६ रोजी कणकवली येथील कै. श्रीधरराव नाईक चौक…